Join WhatsApp Group

वनरक्षक तलाठी भरती सामान्य ज्ञान टेस्ट – 2 | General Knowledge Test

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

सामान्य ज्ञान टेस्ट : वनविभाग अंतर्गत होणाऱ्या तलाठी वनरक्षक भरती ची परीक्षा ही TCS अंतर्गत ऑनलाईन प्रकारे होणार आहे, त्याच्या आधारावर Vanrakshak Talathi Bharti General Knowledge Test (सामान्य ज्ञान टेस्ट) आपल्या aapliservice.com वेबसाईट वरती दरोराज घेत आहोत, तर विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या साठी खास Vanrakshak Talathi Bharti Practice Paper घेऊन आलो आहे, सामान्य ज्ञान चे असे एकूण २५ प्रश्न दिले आहे, तलाठी वनरक्षक भरती मॉक टेस्ट तुम्हाला वेळ काढून नक्की देयची आहे कारण आभ्यास केल्या नंतर अभ्यास किती झाला आहे हे तपासण्यासाठी सराव पेपर देणे गरजेचे आहे, आणि ही परीक्षा ऑनलाईन होत असल्या मुळे Vanrakshak Talathi Bharti Online Test देणे फायद्याचे ठरेल.

Vanrakshak Talathi Bharti General Knowledge Test | सामान्य ज्ञान टेस्ट

एकुण प्रश्न :25 प्रश्न
एकुण गुण : 50 गुण
वेळ :25 मिनिट
सूचना :
Vanrakshak Talathi Bharti General Knowledge Test Marathi  (सामान्य ज्ञान टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. कोणत्या सीमेस मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते ?

 
 
 
 

2. महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन
झाले ?

 
 
 
 

3. भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

 
 
 
 

4. ऑपरेशन फ्लड’ ही कोणत्या उत्पादनाशी संबंधित चळवळ आहे?

 
 
 
 

5. ‘कव्हर ड्राईव्ह’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

6. भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ हा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?

 
 
 
 

7. भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?

 
 
 
 

8. चेराव हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

 
 
 
 

9. महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य कोणत्या विभागात आहेत?

 
 
 
 

10. शरावती जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

 
 
 
 

11. भारताचा पूर्वतटीय दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखले जाते?

 
 
 
 

12. भारताचे पहिले टेक्नो पार्क कोठे स्थित आहे?

 
 
 
 

13. सविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

14. गुजरात राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे?

 
 
 
 

15. नीलक्रांतिचे जनक कोण आहेत?

 
 
 
 

16. भारताचे जलपुरुष कोणास म्हटले जाते?

 
 
 
 

17. भूदान चळवळीची सुरुवात कोणी केली?

 
 
 
 

18. अकबरनामा पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

19. पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

 
 
 
 

20. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? 

 
 
 
 

21. कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात ?

 
 
 
 

22. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगीळ समितीत होते ?

 
 
 
 

23. मानव आणि जीवावरण राखीव क्षेत्र हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या जागतिक संघटनेने सुरू केला ?

 
 
 
 

24. मसुदा समिती समोर भारताची उद्देशिका (PR
खालीलपैकी कोणी मांडली ?

 
 
 
 

25. कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपुर राजस्थान येथे वसलेले आहे ?

 
 
 
 

मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


वनरक्षक तलाठी भरती सामान्य ज्ञान टेस्ट - 2 | General Knowledge Test

ही पण टेस्ट द्या : चालू घडामडी 2023 

👉 अश्याच टेस्ट साठी आपला व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करा 👈

3/5 - (1 vote)

2 thoughts on “वनरक्षक तलाठी भरती सामान्य ज्ञान टेस्ट – 2 | General Knowledge Test”

Leave a Comment