Join WhatsApp Group

भूगोल सराव परीक्षा क्र. 1 | Geography Practice Paper In Marathi

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Geography Practice Paper : : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या सर्व उमेदवारांनी भूगोल सराव पेपर सोडवणे फार गरजेचे आहे,, त्याच्या आधारावर Bhugol Practice Test (भूगोल सराव टेस्ट) आपल्या aapliservice.com वेबसाईट वरती दरोराज घेत आहोत, तर विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्या साठी खास वनरक्षक भरती/पोलिस भरती/तलाठी भरती/कृषी सेवक भरती ह्यांचा साठी लागत असणाऱ्या Bhugol Mock Test घेऊन आलो आहे, भूगोल सराव पेपर चे असे एकूण २५ प्रश्न दिले आहे, भूगोल मॉक टेस्ट तुम्हाला वेळ काढून नक्की देयची आहे कारण आभ्यास केल्या नंतर अभ्यास किती झाला आहे हे तपासण्यासाठी सराव पेपर देणे गरजेचे आहे, आणि ही परीक्षा ऑनलाईन होत असल्या मुळे Geography Practice Paper In Marathi देणे फायद्याचे ठरेल.

Geography Practice Paper | भूगोल सराव परीक्षा

एकुण प्रश्न :25 प्रश्न
एकुण गुण : 50 गुण
वेळ :25 मिनिट
सूचना :
Geography Practice Paper In Marathi (भूगोल टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__ कि.मी. ने कमी झाले.

 
 
 
 

2. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणते बंदर गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

 
 
 
 

5. जागतिक वारसा शिल्पस्थानात कोणत्या लेणीची नोंद केलेली आहे.

 
 
 
 

6. कोणत्या राज्यात तलाव सिंचन सर्वात जास्त आहे?

 
 
 
 

7. गामित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

 
 
 
 

8. 2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

 
 
 
 

9. महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

 
 
 
 

10. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _ नावाने ओळखली जाते.

 
 
 
 

11. माळढोक कोणत्या राज्याचा राज्यपक्षी आहे?

 
 
 
 

12. अलंकारमीमांसा नावाचा लेख कोणी लिहिला?

 
 
 
 

13. व्याघ्रगणना 2022 नुसार भारतात वाघांची किती संख्या आहे?

 
 
 
 

14. राजकीय पक्षाला चिन्ह आणि नाव देण्याचा अधिकार कोणाला आहे?

 
 
 
 

15. लिबरल डेमोक्रेसी इंडेक्स 2022 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे?

 
 
 
 

16. आरोग्य हक्क विधेयक मंजूर करणारे राज्य कोणते?

 
 
 
 

17. टी.बी. निर्मुलनामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य कोणते?

 
 
 
 

18. भारताने कोणत्या सालापर्यंत क्षयरोग मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे?

 
 
 
 

19. बुमचू उत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

 
 
 
 

20. दिव्य कलामेळा 2023 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता?

 
 
 
 

21. 2018-20 मध्ये जन्मावेळी लिंग गुणोत्तर किती होते?

 
 
 
 

22. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?

 
 
 
 

23. महाराष्ट्र भूषण 2021 पुरस्कार कोणाला देण्यात आला?

 
 
 
 

24. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत वसलेला आहे?

 
 
 
 

25. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत ?

 
 
 
 

मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


भूगोल सराव परीक्षा क्र. 1 | Geography Practice Paper In Marathi

ही पण टेस्ट द्या : चालू घडामडी 2023 

👉 अश्याच टेस्ट साठी आपला व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करा 👈

3.9/5 - (7 votes)

2 thoughts on “भूगोल सराव परीक्षा क्र. 1 | Geography Practice Paper In Marathi”

Leave a Comment