Join WhatsApp Group

Kanda Anudan Yojana: खुशखबर! कांदा अनुदान अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, वाचा संपूर्ण बातमी.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Kanda Anudan Yojana: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कांदा अनुदानाचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे कांदा अनुदानासाठी अर्ज भरण्याचे बाकी आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कांदा अनुदानासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे? कांदा अनुदानाचा अर्ज कोठे भरायचा? कांदा अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? यासंबंधीची सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत वाचा.

Kanda Anudan Yojana: महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना ₹350/- प्रतिक्विंटल अनुदान देण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. कांदा अनुदानासाठी अर्ज भरण्याची यापूर्वी 20 एप्रिल 2023 ही शेवटची तारीख होती आता मुदतवाढ केल्यानंतर कांदा अनुदानासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 ही आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहतील म्हणुन पणन संचालक कार्यालयाने मुदतवाढ करण्याचे आदेश काढले आहेत. कांदा विक्री केलेले आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जमा करण्याचे आवाहन पणन संचालकांनी केले आहे.

हे पण बघा: खुशखबर! राज्यात सलोखा योजना जाहीर.

Important Documents for Kanda Anudan Yojana कांदा अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. कांदा विक्रीची पावती
  2. कांदा पिकाची नोंद असलेला 7/12 सातबारा उतारा.
  3. बँक पासबुक झेरॉक्स प्रत.
  4. आधार कार्ड
  5. जर सातबारा दुसऱ्या नावावर आणि विक्री पावती दुसऱ्या नावावर असल्यास कुटुंबाचे सहमतीपत्र आवश्यक.

हे नक्की वाचा: शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी ₹20 हजार अनुदान मिळणार.

How to Apply for Kanda Anudan Yojana / कांदा अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा.

  • विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.2. विहित नमुन्यातील अर्ज 30 एप्रिल 2023 च्या आत आपले अर्ज आपण ज्या ठिकाणी कांदा विक्री केला असेल त्या ठिकाणी आपले अर्ज जमा करावेत.

हे पण वाचा: PM Kisan योजनेचा हप्ता या तारखेला मिळणार.

WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच शेती विषयक व सरकारी योजनांविषयक माहिती साठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या. (Kanda Anudan Yojana)

हे नक्की वाचा: प्रत्येक जिल्ह्यात भरणार शासकिय योजनांची जत्रा.

FAQ For Kanda Anudan Yojana 2023 :20 ए

Q. कांदा अनुदानाचा अर्ज कोठे जमा करावा?

Ans. ज्या ठिकाणी आपला कांदा माल विक्री केला असेल, त्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार किंवा इतर कांदा खरेदी केंद्राकडे

Q. कांदा अनुदानासाठीचा अर्ज कोठे मिळेल?

Ans. कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, नाफेड केंद्र, तालुका उप तथा सहाय्यक निबंधक, किंवा इतर सहकारी संस्था

Q. कांदा अनुदानासाठीचा अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख किती?

Ans. 30 एप्रिल 2023

Q. कांद्यासाठी किती अनुदान मिळेल?

Ans. ₹350/- प्रती क्विंटल

5/5 - (1 vote)

Leave a Comment