Join WhatsApp Group

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती प्रक्रिया सुरू | ICSIL Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

ICSIL Recruitment : इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया मध्ये ‘Senior Accountant and Junior Accountant & Officer (Accounts) पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ICSIL Recruitment मध्ये एकूण 39 रिक्त जागांची भरती होणार आहे, ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात , ही भरती थेट मुलाखती द्वारे होणार आहे, ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक मुलाखती ला जाण्या आधी संपूर्ण जाहिरात वाचा मगच ICSIL Bharti साठी जावे.

ICSIL Recruitment मधील पदांचा तपशील :
अनु. क्रपदाचे नावजागा
1.Senior Accountant08
2.Junior Accountant30
3.Officer (Accounts)01
ICSIL Recruitment शैक्षणिक पात्रता –

1. Senior Accountant
– 60% गुणांसह – B Com पदवी,
– CA/CMA/CA- Inter/CMA-Inter/M.Com सोबत 02 वर्षांचे कॅश अकाऊंट बजेट मध्ये अनुभव.

2. Junior Accountant
– 50% गुणांसह Commerce मध्ये 12 वी
– 50% गुणांसह – B Com पदवी,

3. Officer (Accounts)
– Commerce मधून Degree सोबत MBA/CA/ICWA मध्ये Account चे किमान 5 वर्षांचे अनुभव.

👉 सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू👈

वेतनमान :-

अनु. क्रपदाचे नाववेतन
1.Senior Accountant28,000
2.Junior Accountant21,000
3.Officer (Accounts)40,000

वयोमर्यादा :- 35 वर्षांपर्यंत

DBSKKV मध्ये भरती प्रक्रिया सुरू

अर्ज शुल्क :- 1000 /-
नोकरी चे ठिकाण :- दिल्ली
निवड प्रक्रिया :- ICSIL Recruitment मध्ये निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

अधिकृत वेबसाइट : https://icsil.in/

मुलाखती साठी चे ठिकाण :

Intelligent Communication Systems India Limited (Icsil) Administrative Building, Above Post Office, Behind Modi Mill Okhla Industrial Estate, Phase – lll, New DELHI-110 020

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती प्रक्रिया सुरू | ICSIL Recruitment 2023

👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Rate this post

Leave a Comment