Join WhatsApp Group

BSF Recruitment 2023 | सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

BSF Recruitment 2023 : सीमा सुरक्षा दल (Border Security Force) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. 30 वय वर्षे आतील पात्र आणि इच्छुक उमेद्वरांणकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. नौकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून शेवटची तारीख ही 13 मार्च 2023 आहे.

BSF Recruitment साठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती भरती साठी अर्ज कसा करायचा? भरती साठी लागणारी फी किसी आहे, आणि पगार किती मिळणार आहे ह्याची सविस्तर संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण काळजीपूर्वक वाचा मगच BSF Recruitment साठी अर्ज करा.

BSF Recruitment 2023

BSF Recruitment 2023 मधील पुढील पदांसाठी होणार आहे.

1. Inspector (Architect) – 1 जागा

प्रवर्गURSTSCOBCEWS
पदसंख्या0100000000

2. Sub Inspector (Works) – 18 जागा

प्रवर्गURSTSCOBCEWS
पदसंख्या0301110118

3. Junior Engineer /Sub Inspector (Electrical) – 4 जागा

प्रवर्गURSTSCOBCEWS
पदसंख्या0400000000
BSF Recruitment 2023 | सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू

👉 हे पण नक्की बघा 👈

BSF Recruitment 2023 साठी शैक्षणिक पात्रता –

1. Inspector (Architect) :-
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून आर्किटेक्चर ची पदवी.
– Architects Act, 1972 अंतर्गत कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर मध्ये नोंदणीकृत असावा.

2. Sub Inspector (Works) :-
– मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षाचा सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.

3. Junior Engineer /Sub Inspector (Electrical) :-
– मान्यताप्राप्त संस्थेतून तीन वर्षाचे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये मध्ये डिप्लोमा.

वयोमर्यादा :-
30 वर्षांपेक्षा जास्त नाही.
SC/ST- 5 वर्ष सूट
इतर मागासवर्गीय – 3 वर्ष सूट.

BSF Recruitment 2023 मधील निवड प्रक्रिया?

1. Inspector (Architect) :- ह्या पदासाठी निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे होईल :

  1. First Phase – Written Examination(Objective Type)
  2. Second Phase – Documentation, Physical Standards Test, Physical Efficiency Test.

Inspector (Architect परीक्षेचे स्वरूप –

अनु. क्र विषयएकूण प्रश्नगुण
1.General English1010
2.General awareness1010
3.Reasoning1010
4.Numerical Aptitude1010
5.Technical subject6060
100 प्रश्न 100 गुण

2. Sub Inspector & JE/SI (Electrical) :- ह्या दोघी पदासाठी निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे होईल :

  1. First Phase – Written Examination(Objective Type)
  2. Second Phase – Documentation, Physical Standards Test, Physical Efficiency Test

Sub Inspector & JE/SI (Electrical) परीक्षेचे स्वरूप –

अनु. क्र विषयएकूण प्रश्नगुण
1.General intelligence & Reasoning2525
2.General awareness2525
3.General Engineering (Civil/Electrical))5050
100 प्रश्न 100 गुण
BSF Recruitment 2023 | सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू

👉 भारतीय नौदलात 248 जागांसाठी भरती 👈

BSF Recruitment अर्ज शुल्क –

1. General/OBC/EWS: 200/ + 47.20/- फी.
2. SC/ST/ExSM/महिला: फी नाही.

BSF Recruitment वेतनमान :-

1 .Inspector (Architect) :-
– ₹44,900-1,42,400) 7 व्या CPC नुसार

2. Sub Inspector & JE/SI (Electrical) :-
– Rs.35,400-1,12,400 7 व्या CPC नुसार

अंतिम तारीख :- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 13 मार्च 2023 आहे.

BSF Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा –

1. BSF Bharti साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इतर कोणत्याही मोडद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2023 आहे
4. अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतरच आपल्या पात्रते नुसार रिक्त पदांसाठी अर्ज करावा.

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :-येथे बघा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-येथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्ळ :-येथे बघा
Rate this post

Leave a Comment