Join WhatsApp Group

Paytm मध्ये 12 वी आणि पदवी पास वरती नोकरीची सुवर्णसंधी | Paytm Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Paytm Recruitment 2023 : भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन पेमेंट ॲप पैकी एक Paytm मध्ये Marketing Intern पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जाहिराती नुसार खूप साऱ्या जागा रिक्त जांगांचू भरती होणार आहे, ही भरती पर्मनंट असणार आहे, Paytm Bharti 2023 मध्ये मार्केटिंग इंटर्न पदाची भरती होणार आहे ह्या साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

Paytm Recruitment 2023 मध्ये किती जागा शिलक आहेत? शैक्षणिक पात्रता काय आहे, भरती साठीची वयोमर्यादा, निवड प्रक्रिया कशी आहे ह्या ची सविस्तर माहिती तुम्हाला खाली मिळेल म्हणून शेवट पर्यंत वाचा त्या नंतरच Paytm मध्ये Marketing Intern पदासाठी अर्ज करा.

Paytm Recruitment 2023

Education Qualification For Paytm Recruitment 2023
Marketing Intern :1. 12 वी उत्तीर्ण
2. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.


(जर तुम्ही 10 वी आणि 12 वी पास वरती नोकरी शोधात असाल तर येथे क्लिक करा)

आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये :

1. उत्कृष्ट सादरीकरण, तोंडी आणि लेखी संवाद कौशल्ये पाहिजे.
2. सकारात्मक दृष्टीकोन असला पाहिजे
3. प्रश्न सोडवणारा पाहिजे.

वयोमर्यादा :-
Marketing Intern :- 18 वर्ष पुढील भरती साठी अर्ज करू शकतात.

Paytm Recruitment मध्ये वेतनमान :-
1.Marketing Intern :- 33,300 /-

Paytm Recruitment मध्ये अर्ज शुल्क :-

ह्या भरती साठी कोणत्या ही प्रकारची अर्ज फी नाही आहे.
(टीप : जर कोणी तुम्हाला भरती साठी अर्ज फी ची मागणी करता असेल तर ते Fake आहे, ह्या साठी कोणत्या ही प्रकारची अर्ज शुल्क आकारले जात नाही आहे.)

NPCIL मध्ये 193 जागांची भरती सुरू

Paytm Recruitment मधील निवड प्रक्रिया?

Paytm Recruitment मध्ये Marketing Intern पदाची निवड प्रक्रिया ही तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि मुलाखती वरती होणार आहे.

Paytm Recruitment साठी अर्ज कसा करायचा?

1. Marketing Intern पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. Paytm Recruitment साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून Marketing Intern पदासाठी अर्ज करू शकतात.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.
4. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे जर ऑफलाईन पद्धतीने पाठवल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Paytm Recruitment 2023 साठी अर्ज करण्यासाठी

Paytm मध्ये 12 वी आणि पदवी पास वरती नोकरीची सुवर्णसंधी | Paytm Recruitment 2023

👉 येथे क्लिक करा 👈

अधिक महितीसाठी पुढील वेबसाईटला भेट दया

👉 येथे क्लिक करा 👈

Rate this post

Leave a Comment