NPCIL Recruitment 2023 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 193 जागांसाठी भरती

NPCIL Recruitment – नोकरीच्या शोधात असणारे सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. NPCIL कडून 193 पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, NPCIL मध्ये Permanent विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. NPCIL Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? NPCIL Recruitment भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच NPCIL मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

NPCIL Recruitment मधील पदांचा तपशील –

NPCIL मध्ये नर्स A (पुरुष/महिला), सायंटिफिक असिस्टंट/B , फार्मासिस्ट/B, ST-डेंटल टेक्निशियन, टेक्निशियन/C , स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) प्लांट ऑपरेटर, स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) मेंटेनर पदांची 193 जागांसाठी भरती होणार आहे.

NPCIL Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –

1) नर्स A (पुरुष/महिला)
– 12 वी पास पाहिजे, नर्सिंग आणि मिडवाईफरी डिप्लोमा पूर्ण पाहिजे किंवा B.SC Nursing सोबत 3 वर्षांचे अनुभव.

2) सायंटिफिक असिस्टंट/B
– ह्या पदासाठी B.SC (50%+) आणि DMLT मध्ये 60%+ गुणांसह पास. किंवा B.SC MLT (60%+).

3) फार्मासिस्ट/B
– 12 वी पास, D-Pharmacy आणि 3 महिने चे ट्रेनिंग.

4) ST-डेंटल टेक्निशियन
– 12 वी ( Science ) 50%+ गुणांसह पास, डेंटल टेक्निशियन चा डिप्लोमा.

5) टेक्निशियन/C
– 12 वी ( Science ) 50%+ गुणांसह पास, मेडिकल रेडिओग्राफी चा डिप्लोमा/एक्स-रे आणि सोबत 02 वर्षांचे अनुभव.

6) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II) प्लांट ऑपरेटर
– 12 वी PCM विषयात 50% गुणांसह पास

7) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TM)-(कॅटेगरी II)
– 10 वी 50% गुणांसह पास,मान्यताप्राप्त कॉलेज मधून ITI पास.

NPCIL Recruitment 2023 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 193 जागांसाठी भरती

👉 इंडियन बँक मध्ये 203 जागांसाठी भरती 👈

NPCIL Recruitment साठी लागणारी वयोमर्यादा :


वय वर्ष 18 ते 30 वर्षां पर्यंत अर्ज करू शकतात. (पदानुसार खाली दिले आहे)
OBC: 03 वर्षे सूट, ST/SC : 05 वर्षे सूट.

पद क्रमांक 1 ते 2 : 18 ते 30 वर्षां पर्यंत.
पद क्रमांक 3 : 18 ते 25 वर्षां पर्यंत.
पद क्रमांक 4 ते 6 : 18 ते 24 वर्षां पर्यंत.
पद क्रमांक 7 : 18 ते 25 वर्षां पर्यंत.

NPCIL Recruitment साठी अर्ज शुल्क – फी नाही.

NPCIL नोकरीचे ठिकाण : तारापूर, महाराष्ट्र आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 फेब्रुवारी 2023 संध्याकाळी 4 वाजे पर्यंत आहे.

NPCIL Recruitment निवड प्रक्रिया :

NPCIL मध्ये निवड प्रक्रिया ही दोन फसेस मध्ये होणार आहे.
1. Wrriten Exam (MCQ Based)
2. Skill Test

महापारेषण मध्ये 10 वी पासवर भरती

Wrriten Exam ही दोन स्टेज मध्ये होईल :
1. Preliminary Test (1 Hour Duration)
2. Advanced Test (2 Hours Duration)

NPCIL Recruitment साठी अर्ज कसा करायचा?

1. NMDC भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी NMDC च्या ह्या वेबसाईट “www.npcilcareers.co.in” वर जाऊन अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
3. ऑनलाईन अर्ज करताना लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि माहिती काळजीपूर्वक बघून मगच भरा.
4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 4 पर्यंत आहे.

महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू : 8 फेब्रुवारी 2023
अंतिम तारीख : 28 फेब्रुवारी 2023.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : येथे बघा
अधिकृत संकेतस्थळ :येथे क्लिक करा
NPCIL Recruitment 2023 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 193 जागांसाठी भरती

👉मिळवा सरकारी कंपनीत नोकरी👈

Rate this post

Leave a Comment