HQ 22 Movement Control Group Recruitment – 10 वी पास असणारे सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी HQ 22 Movement Control Group कडून 132 पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, HQ 22 Movement Control Group मध्ये Permanent विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.
HQ 22 Movement Control Group Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच HQ 22 Movement Control Group मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.
HQ 22 Movement Control Group Recruitment मधील पदांचा तपशील –
HQ 22 Movement Control Group मध्ये MTS (सफाईवाला), MTS (मेसेंजर), मेस वेटर, नाई, वॉशर मॅन, मसालची, स्वयंपाकी पदांची 132 जागांसाठी भरती होणार आहे.
अनु. क्र. | पदाचे नाव | एकुण जागा | प्रवर्ग |
1. | MTS (सफाईवाला) | 28 | UR-13 , OBC-08, SC-04, EWS-02, ESM-01 |
2. | MTS (मेसेंजर) | 03 | UR-03 |
3. | मेस वेटर | 22 | UR-10, OBC-07, SC-05 |
4. | नाई | 09 | UR-05, OBC-02, SC-02 |
5. | वॉशर मॅन | 11 | UR-05, OBC-03, SC-03 |
6. | मसालची | 11 | UR-07, OBC-02 , SC-02 |
7. | स्वयंपाकी | 51 | UR-20, OBC-08, SC-08, EWS-08, ESM-01, ST-06 |
HQ 22 Movement Control Group Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –
ह्या भरती साठी किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
वयवर्ष 18 ते 25 वर्षां पर्यंत अर्ज करू शकतात.
OBC: 03 वर्षे सूट, ST/SC : 05 वर्षे सूट.
HQ 22 Movement Control Group Recruitment साठी अर्ज शुल्क – फी नाही.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 03 मार्च 2023 संध्याकाळी 4 वाजे पर्यंत आहे.
HQ 22 Movement Control Group Recruitment निवड प्रक्रिया :
HQ 22 Movement Control Group मध्ये निवड प्रक्रिया ही चार स्टेज मध्ये होणार आहे.
- Physical Exam
- Trade Test
- Written Exam
- Document Verification
- Medical Examination.
👉NPCIL मध्ये 193 जागांची भरती सुरू👈
Written Exam चा नमुना :
- Written exam ही MCQ पद्धतीने घेण्यात येणार आहे. ह्या परीक्षे मध्ये तुम्हाला 10 वी च्या लेवल चे प्रश्न असतील.
- परीक्षे मध्ये General Intelligence & Reasoning, General Awareness, Mathematics and English ह्या वर Multiple Choice Question असतील.
HQ 22 Movement Control Group साठी अर्ज कसा करायचा?
- भरती साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- सगळ्यात आधी नोकरी ची जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
- खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म डाऊलोड करून प्रिंट करून घ्या.
- त्या नंतर तो फॉर्म काळजीपूर्वक संपूर्ण वाचून भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्याला जोडा.
- मग भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म आणि सोबत आवश्यक कागदपत्रे खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत: Group Commander, HQ 22 Movement Control Group, PIN-900328, c/o 99 APO.
- अर्ज प्रमाणित लिफाफ्यात द्यावा ‘____________ च्या पोस्टसाठी अर्ज’, “श्रेणी _________” सह.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 03 मार्च 2023 रोजी पर्यंत अर्ज पाठव्याचा आहे.
Application Form सोबत हे कागदपत्रे जोडावे :
- मॅट्रिक / 10वी पास प्रमाणपत्र.
- इयत्ता 10वी ची गुणपत्रिका.
- जातीचे प्रमाणपत्र.
- तारखेसह आणि चष्म्याशिवाय सहा नवीन पासपोर्ट फोटो.
- दोन स्व-पत्ता लिफाफ्यांवर रु. 25/- पोस्टल स्टॅम्प चिकटवले आहेत.
- सध्याच्या नियोक्त्याचे ना हरकत प्रमाणपत्र (जर अर्जदार आधीच असेल सरकारी नोकर).
- रोजगार विनिमय नोंदणी कार्डाची प्रत, जर ठेवली असेल.
- आधार कार्ड ची झेरॉक्स.
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू : 8 फेब्रुवारी 2023
अंतिम तारीख : 28 फेब्रुवारी 2023.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : | Group Commander, HQ 22 Movement Control Group, PIN-900328, c/o 99 APO. |
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : | येथे बघा |
अधिकृत संकेतस्थळ : | येथे बघा |