Join WhatsApp Group

पदवीधरांना मिळणार मुख्यमंत्री फेलोशिप | CM Fellowship 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CM Fellowship – मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्ग पदवीधर उमेदवारांसाठी 60 जागांसाठी भरती होणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी 2 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

CM Fellowship पदांचा तपशील –

क्रपदाचे नावजागा
1.मुख्यमंत्री फेलोशिप60

CM Fellowship साठी शैक्षणिक पात्रता :-

 1. मान्यताप्राप्त विद्यापीठाची 60% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी
 2. मराठी लिहिता वाचता येणे.
 3. संगणकाचे ज्ञान
 4. एक वर्ष पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा अनुभव.

CM Fellowship साठी वयोमर्यादा :-
02-03-2023 रोजी 21 ते 26 वर्षे

CM Fellowship साठी अर्ज शुल्क :- ₹500/-

महत्त्वाच्या तारखा :-

 1. अर्ज सुरु तारीख- 07-02-2023
 2. अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 02-03-2023
 3. मार्च ते 5 मार्च – Mock Test
 4. मार्च आणि 5 मार्च- Online Test

CM Fellowship साठी अर्ज कसा करावा :-

 1. उमेदवारांनी अर्ज 02 मार्च 2023 पर्यंत पुढे दिलेल्या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत.
पदवीधरांना मिळणार मुख्यमंत्री फेलोशिप | CM Fellowship 2023

👉येथे क्लिक करा👈

2. अधिक माहिती सारी पुढे दिलेल्या वेबसाइटला भेट दया. :-

पदवीधरांना मिळणार मुख्यमंत्री फेलोशिप | CM Fellowship 2023

👉येथे क्लिक करा👈

CM FELLOWSHIP परीक्षेचे स्वरूप :- ऑनलाइन (MCQ)
Sr. no.SubjectNo. of QuestionsDetails
1.General Knowledge50Questions on current affairs, general knowledge, social issues, and economics with regards to India and Maharashtra
2.Reasoning10Reasoning ability
3.English Language10Sentence formation and grammar
4.Marathi Language05Grammar and Composition
5.Information Technology10Windows 7, MS Office 2010, Internet
6.Quantitative Aptitude15Data interpretation, arithmetic, algebra, basic geometry

हे पण नक्की बघा :

 1. मिळवा 10 वी पास वर सरकारी पर्मनंट नोकरी
 2. NPCIL मध्ये 193 जागांची भरती सुरू
 3. इंडियन बँक मध्ये 203 जागांसाठी भरती
Rate this post

Leave a Comment