Join WhatsApp Group

10 वी & पदवी पासवर आयकर विभागा मध्ये 71 जागांची भरती | Income Tax Department Bharti

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Income Tax Department Bharti : 10 वी आणि पदवी पास असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आयकर विभागाकडून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे, जाहिराती नुसार आयकर विभाग Bangalore मध्ये 71 जागांची भरती होणार आहे, ही भरती पर्मनंट होणार आहे, ह्या भरती मध्ये खेळाडू उमेदवार आणि फ्रेशर उमेदवार पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

Income Tax Department Bharti पदांचा तपशील –

क्र.पद पदसंख्या
1.Inspector of Income-tax10
2.Tax Assistant32
3.Multi-Tasking Staff29

Income Tax Department Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

  1. Inspector of Income-tax
    – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष किंवा संस्था.
  2. Tax Assistant
    – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष किंवा संस्था.
  3. Multi-Tasking Staff
    – 10 वी पास.
10 वी & पदवी पासवर आयकर विभागा मध्ये 71 जागांची भरती | Income Tax Department Bharti

👉सरकारी कंपनी मध्ये पर्मनंट नोकरी👈

वयोमर्यादा :-
1. Inspector of Income-tax :- 30 वर्षांपर्यंत
2. Tax Assistant :- 18 ते 28 वर्षांपर्यंत
3. Multi-Tasking Staff :- 18 ते 28 वर्षांपर्यंत.

Income Tax Department मध्ये वेतनमान –
1.Inspector of Income-tax – Rs.44900-142400 /-
2.Tax Assistant – Rs.25500-81100 /-
3.Multi-Tasking – Rs.18000-56900 /-

अर्ज फी : 100 /- (SC/ST/PwBD/ExSM/महिलांसाठी फी नाही)

नोकरीचे ठिकाण :– गोवा आणि Bangalore.

मिळवा 10 वी पास वर सरकारी पर्मनंट नोकरी

Income Tax Department Bharti मधील निवड प्रक्रिया?

Bangalore Income Tax Department Sports Quota भरती मधील निवड प्रक्रिया ही पुढील स्टेज मध्ये होणार आहे :

1. स्पोर्ट्स कामगिरी च्या आधारित उमेदारांना hortlist केले जाईल.
2. लेखी परीक्षा
3. कागदपत्रे तपासणी
4. Medical Examination

Income Tax Department Bharti साठी अर्ज कसा करायचा?

  1. आपली पात्रता Bangalore Income Tax Department Sports Quota च्या जाहिरातमधून तपासा.
  2. खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ॲप्लिकेशन फॉर्म डाऊन करून घ्या : incometaxbengaluru.org
  3. त्या नंतर त्या फॉर्म ची प्रिंट काढून काळजीपूर्वक संपूर्ण माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडावे.
  4. आणि खालील दिलेला पत्त्या वर आपला application form पाठवावा: “Commissioner of Income Tax (Admin and TPS), O/o Principal Chief Commissioner of Income-Tax, Karnataka and Goa Region, Central Revenue Building, No.1, Queen’s Road, Bengaluru, Karnataka-560001”
  5. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 24 मार्च 2023 आहे
  6. अधिक महितीसाठी पुढील वेबसाईटला भेट दया- https://www.incometaxbengaluru.org/

महत्त्वाच्या तारखा –
1.अर्ज सुरु तारीख- 06 -02-2023
2.अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख- 24-03-2023

10 वी & पदवी पासवर आयकर विभागा मध्ये 71 जागांची भरती | Income Tax Department Bharti

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈

Rate this post

Leave a Comment