Join WhatsApp Group

महापारेषण कंपनीत वीजतंत्री पदांच्या 87 जागांसाठी भरती | MahaTransco Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

MahaTransco Recruitment- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत (महापारेषण) कळवा आणि बोईसर येथे विजतंत्री मध्ये ITI उत्तीर्ण झालेल्यांसाठी 87 विजतंत्री शिकाऊ (Apprentice) पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्जप्रकिया सुरु झाली. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पद्घत ऑफलाइन पोस्टाद्वारे आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 1 मार्च 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

MahaTransco Recruitment Apprentice पदांचा तपशील –

क्र.पद (Apprentice)कार्यालय जागा
1.वीजतंत्रीकळवा62
2.वीजतंत्रीबोईसर25

MahaTransco Recruitment शैक्षणिक पात्रता –

 1. मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण.
 2. मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री ITI उतीर्ण.
महापारेषण कंपनीत वीजतंत्री पदांच्या 87 जागांसाठी भरती | MahaTransco Recruitment

👉 एअर इंडिया मध्ये 386 पदांची भरती सुरू 👈

MahaTransco Recruitment वयोमर्यादा –

 1. खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
 2. मागासवर्गीय- 05 वर्षे सूट

MahaTransco Recruitment महत्वाच्या तारखा –

 1. अर्ज सुरू होण्याची तारीख- 07-02-2023
 2. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख- 01-03-2023

MahaTransco Recruitment अर्ज करण्याची पद्धत –

 1. अर्ज करण्याची पद्घत ही ऑफलाइन पोस्टाद्वारे आहे.
  अर्ज पाठविण्याचा पत्ता
 2. कळवा: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडल, कळवा, महापारेषण ऐरोली संकुल, ठाणे-बेलापुर रोड, ऐरोली, नवी मुंबई-400708
 3. बोईसर: अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु विभाग, बोईसर, खैरापाडा, मु. विद्यानगर, पो.सरावली. ता. पालघर, जि. पालघर-401501

MahaTransco Apprentice विजतंत्री साठी लागणारे कागदपत्रे –

 1. 10 वी व ITI विजतंत्री उत्तीर्ण गुणपत्रक
 2. शाळा सोडल्याचा दाखला
 3. आधारकार्ड
 4. मागासवर्गीय विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र
 5. महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
 6. उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
 7. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र- नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवा-यांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून आपलोड करावे.
 8. तसेच उमेदवारांनी संकेत स्थळावर Online Registration( http://www.apprenticeshipindia.org) ची नोंदणी केल्याची प्रत तसेच या नोटीस सोबत जोडलेल्या अर्ज भरून त्यासोबत शैक्षणीक अर्हता धारण केल्याची गुणपत्रिका / प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रत व इतर कागदपत्र दि. 01-03-2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.
महापारेषण कंपनीत वीजतंत्री पदांच्या 87 जागांसाठी भरती | MahaTransco Recruitment

👉 येथे नोंदणी करा 👈

👉 पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👈

Rate this post

Leave a Comment