Join WhatsApp Group

DBSKKV Bharti 2023 | DBSKKV मध्ये कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया सुरू

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

DBSKKV Bharti 2023 :- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये (DBSKKV Bharti 2023) कंत्राटी तांत्रिक सहाय्यक, मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक आणि ड्रायव्हर (ट्रॅक्टर सह फील्ड वाहन) पदांची भरती सुरु झाली आहे. ही भरती 3 पदांसाठी होणार आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20-02-2023 आहे.

DBSKKV Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, वेतश्रेणी किती आहे, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च DBSKKV Bharti 2023 साठी अर्ज करावा.

DBSKKV Recruitment 2023

Details of Posts in DBSKKV Bharti :

अनु. क्रपदाचे नावरिक्त जागा
1. तांत्रिक सहाय्यक1 पद
2.मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक1 पद
3.ड्रायव्हर (ट्रॅक्टर सह फील्ड वाहन1 पद

DBSKKV Bharti 2023 Educational Qualification :-

1. तांत्रिक सहाय्यक – मान्यताप्राप्त University मधून B. Tech (Agri. engineering)

2. मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक – मान्यताप्राप्त ITI संस्थेतून डिझेल मॅकेनिक, मोटार मॅकेनिक.

3. ड्रायव्हर (ट्रॅक्टर सह फील्ड वाहन) – 10 वी पास, ड्रायव्हिंग लायसन्स (ट्रॅक्टर, LMV-TT, LMV-TR)

DBSKKV Bharti 2023 Age Limit :-
खुला प्रवर्ग- 38 वर्षे पर्यन्त.
आरक्षित – 43 वर्षे पर्यन्त.

DBSKKV Bharti 2023 Pay Scale :
1. तांत्रिक सहाय्यक – 15,500 /-
2. मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक – 12,000 /-
3. ड्रायव्हर (ट्रॅक्टर सह फील्ड वाहन) – 10,000 /-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

How to Apply for DBSKKV Bharti?

1. DBSKKV Bharti मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. भरती साठी ऑफलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
3. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.
4. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

DBSKKV Bharti 2023 | DBSKKV मध्ये कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया सुरू

👉येथे क्लिक करून पूर्ण जाहिरात बघा👈

DBSKKV Bharti 2023 Selection Process?

  • DBSKKV Bharti मधील निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे.
  • DBSKKV Bharti मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जदारांना मुलाखती साठी स्वतंत्र तारखे नुसार बोलवले जाईल.
  • मुलाखती साठी उमेदवारांनी स्वखर्चाने यावं लागेल.

अर्ज पोहोचण्याचा पत्ता :-

प्रमुख संशोधक, कृषि यंत्रांची चाचण्या व निरीक्षणे, कृषि यंत्र व शक्ती विभाग, कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली

अर्ज करण्यासाठी पुढील PDF फाइल Download आणि Print करावी

DBSKKV Bharti 2023 | DBSKKV मध्ये कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया सुरू

👉येथे क्लिक करा👈

Rate this post

Leave a Comment