Join WhatsApp Group

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती | NHAI Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

NHAI Recruitment – राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात विविध पदांच्या 10 जागांसाठी कंत्राटी पद्घतीने भरती होणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी hr.nhipmpl@nhai.org ह्या ईमेलवर 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपला अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरा काळजीपूर्वक वाचावी.

NHAI Recruitment पदांचा तपशील –

अ.क्रपदाचे नावजागा
1.Project Manager03
2.Manager Finance & Accounts01
3.Manager Highway Maintenance01
4.Manager HR & Admin01
5.Assistant Manager Admin01
6.Dy. Manager Comm. & Contracts01
7.Accountant02

NHAI Recruitment साठी शैक्षणिक पात्रता

  1. Project Manager :- BE/BTech. Civil 08 वर्षे अनुभव.
  2. Manager Finance & Accounts :- CA/CMA, 05 वर्षे अनुभव
  3. Manager Highway Maintenance :- BE/B.Tech., 05 वर्षे अनुभव.
  4. Manager HR & Admin :- MBA-HR-Regular, 05 वर्षे अनुभव
  5. Assistant Manager Admin :- MBA/BBA किंवा समतुल्य, 03 वर्षे अनुभव
  6. Deputy Manager Commercial & Contracts :- BE/B Tech. Civil, 03 वर्षे अनुभव
  7. Accountant :- CA/CMA, 01 वर्षे अनुभव किंवा B.com/M.com 03 वर्षे अनुभव

सीमा सुरक्षा दल मध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू

NHAI Recruitment वयोमर्यादा – पदांनुसार
40,35,30 वर्षे

NHAI Recruitment साठी अर्ज शुल्क – फि नाही

NHAI Recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17-02-2023

NHAI Recruitment अर्ज पाठविण्याचा ईमेल –
hr.nhipmpl@nhai.org

NHAI Recruitment Form Pdf येथे क्लिक करा
जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Latest Job Update :

Rate this post

Leave a Comment