PM Kisan Yojana 13th Installment Date : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता कधी मिळणार? या संदर्भात मोठी अपडेट आली आहे. मित्रांनो, सध्या पीएम किसान योजनेच्या बऱ्याच शेकऱ्यांना ना प्रतीक्षा लागली होती की दोन हजार रुपयांचा येणारा 13 वा हप्ता कधी मिळेल तर मित्रांनो आज आपण ह्याची संपूर्ण माहिती करून घेणार आहे. म्हणून शेवट पर्यंत नक्की वाचा जेणे करून तुम्हाला ही 13 व्यां हप्ता ची माहिती मिळेल. PM Kisan Yojana 13th Installment Date
PM Kisan Yojana 13th Installment
तर शेतकरी मित्रानो पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कधी पाठवला जाईल या संदर्भात सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या पोर्टल वर तारीख जाहीर केली जाते, PM Kisan Yojana च्या अधिकृत वेबसाईट वर घोषणा करण्यात आली होती की पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता लाभार्थ्यांना 16 फेब्रुवारी ला पाठवला जाईल असे केंद्र शासनाने स्पष्ट सांगण्यात आले होते. परंतु आता पीएम किसान योजनेच्या पोर्टल ( https://pmkisan.gov.in/ ) वर जाऊन या ठिकाणी चेक केले तर ही तारीख शासनाकडून या ठिकाणी डिलीट करण्यात आली आहे. मग डिलीट का करण्यात आली आहे हे अजून पर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र समोर आलेल्या माहिती नुसार 13 वां हप्ता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्रुटी आहेत त्या दुरुस्त करण्यात येत आहेत.
👉राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती👈
मित्रांनो, 1 मार्चला 13 वा हप्ता पाठवला जाईल अशी माहिती केंद्र सरकार कडून मिळाली आहे. कारण बघा या योजने चे वर्षा ला तीन हप्ते पाठविले जातात आणि प्रत्येक हप्ता चार महिन्या नंतरच पाठवला जातो. तसेच आपण जर पाहिले तर मागील 12 वा हप्ता 17 ऑक्टोंबर ला पाठवला होता तर बाराव्या होत्याच पासून या फेब्रुवारी महिन्यात चार महिने पूर्ण होतात म्हणून आता एक मार्चला 13 वा हप्ता पाठवला जाण्या ची दाट शक्यता आहे तर अशाप्रकारे शेतकरी मित्रानो केंद्र सरकारने 16 फेब्रुवारी ही तारीख जाहीर केली होती. परंतु काही कारणास्तव ही तारीख मागे घेण्यात आली आहे आणि शक्यतो 1 मार्चला हप्ता पाठवला जाण्याची शक्यता आहे.
तर मित्रांनो तुम्हाला आत्ता कळलं असेल की केंद्र सरकारने 13 व्या हप्त्या ची तारीख का माघे घेण्यात आली आहे, शेतकरी मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणे करून बाकी लोकांना पण ह्या Update ची माहिती होईल.
👉मुख्यमंत्री फेलोशिप भरती 2023👈