IB Recruitment 2023 : भारतीय केंद्रीय गुप्तचर विभागात (Intelligence Bureau) 1675 विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. ही भरती मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी (SSC) पास उमेदवारांसाठी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. नौकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 28 जानेवारी 2023 आणि शेवटची तारीख ही 17 फेब्रुवारी 2023 आहे.
केंद्रीय गुप्तचर विभागात(IB Recruitment) भरती पुढील पदांसाठी होणार आहे.
1.SECURITY ASSISTANT/EXECUTIVE -1525
प्रवर्ग | पदसंख्या |
UR | 739 |
ST | 117 |
SC | 242 |
OBC | 276 |
EWS | 151 |
Total | 1525 |
2. MULTI-TASKING STAFF(Gen.) -150
प्रवर्ग | पदसंख्या |
UR | 68 |
ST | 16 |
SC | 16 |
OBC | 35 |
EWS | 15 |
Total | 150 |
शैक्षणिक पात्रता –
- मॅट्रिक (10वी पास) किंवा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून समतुल्य, आणि
- स्थानिक भाषेचे/बोलीचे ज्ञान.
👉डाक विभागात 40889 पदांची भरती 👈
वयोमर्यादा –
1.SECURITY ASSISTANT/EXECUTIVE
- 27 वर्षांपेक्षा जास्त नाही.
- SC/ST – 5 वर्ष सूट.
- इतर मागासवर्गीय – 3 वर्ष सूट.
2.MULTI-TASKING STAFF(Gen.)
- 18 ते 25 वर्ष
- SC/ST- 5 वर्ष सूट
- इतर मागासवर्गीय – 3 वर्ष सूट
IB Recruitment परीक्षेचे स्वरूप –
ऑनलाइन वस्तुनिष्ठ (MCQ). परीक्षेत 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. 1 तासांचा पेपर असेल. [Negative marking of ¼ mark for each wrong answer.]
अभ्यासक्रम –
- General Awareness
- Quantitative Aptitude
- Numerical/Analytical/Logical Ability & Reasoning
- English Language &
- General Studies
महत्त्वाच्या तारखा –
- अर्ज सुरु- 28-01-2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख-16-02-2023
IB Recruitment अर्ज कसा करावा –
केवळ ऑनलाइन नोंदणीद्वारे अर्ज सबमिट केले जावेत वेबसाइट (www.mha.gov.in) किंवा NCS पोर्टल (www.ncs.gov.in) फक्त. अर्ज फक्त ऑनलाईन स्वीकारले जाणार.इतर कोणत्याही मोडद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज फी :-
1.General/OBC/EWS: ₹500/
2.SC/ST/ExSM/महिला: ₹50