Join WhatsApp Group

भारतीय डाक विभागात 40889 पदांची भरती | India Post Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

India Post Recruitment 2023 :- भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक(GDS) पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून एकूण 40889 पदांची ही भरती होणार. त्यासाठी ऑनलाईन आवेदन हे 27-01-2023 पासून सुरु झाले आहेत.

भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक(GDS) भरतीसाठी उमेदवार पुढील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

1. Branch Postmaster (BPM)

2. Assistant Branch Postmaster (ABPM)

3. Dak Sevak

महाराष्ट्र : 2508

प्रवर्गपदसंख्या
UR1113
OBC596
SC221
ST230
EWS273
PWS75

 

राज्यनिहाय जागा – 40889 जागा संपूर्ण भारत

1.आंध्रप्रदेश – 2480

2.आसाम – 407

3. बिहार – 1461

4. छत्तीसगढ – 1593

5. दिल्ली – 46

6. गुजरात – 2017

7. हरीयाणा – 354

8. हिमाचल प्रदेश – 603

9. जम्मू काश्मीर – 300

10.झारखंड – 1590

11.कर्नाटक – 3036

12. केरळ – 2462

13. मध्यप्रदेश – 1841

14. महाराष्ट्र – 2508

15.उत्तर पूर्व राज्य – 923

16.उडीसा – 1382

17.पंजाब – 766

18.राजस्थान – 1684

19.तमिळनाडू – 3167

20.तेलंगणा -1266

24.उत्तरप्रदेश – 7987

25.उत्तराखंड – 889

26. पश्चिम बंगाल – 2126

वेतनमान :

1.BPM – Rs.12,000/- -29,380/-

2.ABPM/DakSevak- Rs.10,000/- -24,470/-

शैक्षणिक पात्रता :

  1. कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाद्वारे आयोजित माध्यमिक शालांत परीक्षा(SSC) उत्तीर्ण 10वीचे प्रमाणपत्र
  2. अर्जदाराला स्थानिक भाषा आवगत असणे आवश्यक.
  3. संगणकाचे ज्ञान
  4. सायकल चालवण्याचे ज्ञान

वय :

18 ते 40 वर्ष

OBC 3 वर्ष सूट

SC/ST 5 वर्ष सूट

अर्ज कसा करावा:

येथे फक्त ऑनलाइन अर्ज सादर करता येईल 

👉 ह्या वेबसाइट द्वारे ऑनलाईन अर्ज करावा. 👈

अर्ज सुरु होण्याची तारीख – 27-01-2023

शेवटची तारीख – 16-02-2023

अर्जातील दुरुस्ती साठी तारीख – 17-02-2023 ते 19-02-2023

निवड प्रक्रिया – मेरीट लिस्ट

Rate this post

Leave a Comment