Join WhatsApp Group

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती | AAI Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

AAI Bharti 2023AAI Bharti 2023भारतीय विमानतळ प्राधिकरण तर्फे आनंदाची बातमी आली आहे भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) यांच्या तर्फे एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे, भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये रिक्त असलेल्या जागांच्या भरती होणार आहे म्हणून इच्छुक उमेदवारांना नोकरी साठी एक चांगली संधी मिळाली आहे त्या दिलेल्या जाहिरात नुसार भारतीय विमानतळ प्राधिकरण तर्फे एकूण १५ विविध पदांसाठी भरती होणार आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण ( Airports Authority of India )म ध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे व कोण कोणत्या पदांसाठी भरती होणार आहे हे सविस्तर माहितीसाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Airports Authority of India 

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत प्रकाशित झालेल्या जाहिरात नुसार एकूण १५ जागांची Consultant पोस्ट साठी भरती होणार आहे, ह्यात एटीएम संबंधित बाबींसाठी विशेष कौशल्ये असणे गरजेचे आहे, हे एका वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरती करणार आहे, जाहिराती नुसार प्रत्येक महिने 75000 हजार रुपये वेतन देणार आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरण जागांची संपूर्ण माहिती :

पोस्ट चे नाव : Consultant – 15 Vacancy

Sr. No.Stations under Airports Authority of India, Western RegionNo. of Consultants
1.भावनगर3
2.Diu1
3.इंदौर1
4.जबलपूर2
5.जुहू1
6.वडोदरा2
7.CSMIA, मुंबई5
Total15

 

भारतीय विमानतळ प्राधिकरण साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धितिने करायचा आहे, ही भरती मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे, ही मुलाखत ही ऑफलाईन पद्धितिने मुंबई ला घेण्यात येणार आहे, ATM discipline of Airports Authority of India साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2.2.2023 आहे

👉 450 पदांची CISF RECRUITMENT 👈

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती साठी शैक्षणिक पात्रता:

 1. E-7/E-6 च्या स्तरावरून निवृत्त ATCOs ह्यांना Airports Authority of India कडून E-7/E-6 (Jt. General Manager/ Dy.General Manager ) Consultant म्हणून नियुक्त केले जातील.
 2. निवृत्त अधिकारी वैद्यकीय दृष्ट्या Fit असेल पाहिजे आणि वय हे ७० वर्षांपेक्षा जास्त नको.
 3. ह्या संबंधित क्षेत्रातील कमीत कमी 10 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
 4. पात्र असलेल्या उमेद्वारावर कोणत्या ही प्रकारची criminal case नसली पाहिजे, ह्या समंधित उमेद्वाराला कागदपत्रे साधार करणे गरजेचे आहे.
 5. भारतीय विमानतळ प्राधिकरण ही मुलाखत द्वारे होणार आहे ह्या मध्ये उत्तीर्ण झालेल्या उेदवारांना मेरिट लिस्ट च्या रँकिंग नुसार निवड करण्यात येणार आहे.

Airports Authority of India साठी अर्ज कसा करायचा?

 1. भारतीय विमानतळ प्राधिकरण साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धितिने करायचा आहे.
 2. भरती साठी अर्ज करताना काळजीपूर्वक संपूर्ण माहिती घ्या आणि वाचून अर्ज करा.
 3. भरती साठी लागणारे Document हे Orignal असावे अन्य था खोटे आढल्यास त्या उमेदवाराल बाद करण्यात येईल म्हणून लीगल डॉक्युमेंट सबमिट करा.
 4. संपूर्ण माहिती बघण्यासाठी ह्या website ला भेट द्या https://www.aai.aero/
 5. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती साठी कोणत्या ही प्रकारची फी आकारली नाही जात आहे
 6. अर्ज करण्याची अंतिम तारीख – 2 फेब्रुवारी 2023 आहे
 7. अर्ज करण्याची आधी संपूर्ण जाहिरात एकदा नक्की वाचा मगच Apply करा, अर्ज तुम्ही खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

General Manager (HR)

Airports Authority of India, Regional Headquarters, Western Region. Integrated Operational Offices, New Airport Colony, Vile-Parle (East) Mumbai- 400 099.

Email: gmhrwr@aai.aero

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती | AAI Recruitment 2023

👉 संपूर्ण जाहिरात येथे बघा 👈

तर मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती चा लाभ नक्की घ्या आणि हा लेख तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि हा लेख आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका.

Rate this post

Leave a Comment