Join WhatsApp Group

10 वी पासवर मिळवा 69100 रुयांपर्यंतची पर्मनंट नोकरी | 450 CISF Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CISF Recruitment 2023 :- नमस्कार मित्रांनो दहावी पास असणाऱ्या सगळ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Central Industrial Security Force (सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स) म्हणजेच CISF यांच्यातर्फे 450 जागांची Vacancy जाहीर झाली आहे याची भरती ऑल ओव्हर इंडिया मध्ये होणार आहे या भरतीसाठी दहावी पास + असणारे सगळे उमेदवार Eligible आहेत.

कॉन्स्टेबल टड्रायव्हर (Constable Driver) म्हणून CISF मध्ये वेकेन्सी निघाली, यामध्ये वय वर्ष 21 ते 27 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे, अर्ज भरण्यासाठी 100 रुपये फी आकारली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2023 आहे.

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (Central Industrial Security Force) मध्ये निवड प्रक्रिया ही Trade Test आणि लेखी परीक्षा याद्वारे होणार आहे, ही भरती परमनंट असणार आहे, यामध्ये 21 हजार 700 ते 69 हजार 100 पर्यंत वेतन देणार आहेत, ही नोकरी ऑल ओव्हर इंडिया मध्ये कुठे राहू शकते.

📣 आता WhatsApp वर मिळवा सरकारी कर्मचारी विषयक , पदभरती / योजना ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा👇👇👇 

10 वी पासवर मिळवा 69100 रुयांपर्यंतची पर्मनंट नोकरी | 450 CISF Recruitment 2023

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स जागांची संपूर्ण माहिती :

१) पदाचे नाव :- Constable/Driver – Direct

Categoryपद संख्या
UR76
SC27
ST13
OBC49
EWS18

२) पदाचे नाव :- Constable/(Driver -Cum -Pump -Operator)

Categoryपद संख्या
UR111
SC40
ST19
OBC72
EWS26

CISF Driver सिलेक्शन प्रक्रिया

 • PST/PET, Documentation & Trade Test.
 • लेखी परीक्षा
 • मेडिकल परीक्षा

CISF Driver Eligibility Criteria :

 • यासाठी दहावी पास असणारे असणारे सगळे उमेदवार Eligible आहेत
 • वय वर्ष 21 ते 27 वर्षापर्यंतचे उमेदवार यासाठी Apply करू शकतात.
 • CISF Driver साठी Driving Licence अनिवार्य आहे. आणि तीन वर्षाचे Heavy Motor Vehicle आणि Transport Vehicle आणि Light Motor Vehicles आणि Motor Cycle चे अनुभव हवे आहे.

CISF Driver Recruitment 2023 परीक्षा नमुना:

यामध्ये Physical Standard Test, Physical Efficiency Test आणि Detailed डॉक्युमेंट वेरिफिकेशन केले जाईल, ह्या मध्ये Driving test for Light Vehicle मध्ये 50 marks पैकी Qualify होण्यासाठी कमीत कमी 25 मार्क्स पाहिजे, आणि Driving test for Heavy Vehicle मध्ये 50 मार्क्स पैकी Qualify होण्यासाठी 25 मार्क्स पाहिजे, आणि Practical knowledge of motor mechanism and ability to carry out minor repair of vehicle मध्ये 30 पैकी 15 मार्क्स हवे आहे तरच Qualify होणार.यामध्ये ज्याला कॉलिफिकेशन मार्क्सपेक्षा कमी मार्क असतील ते एलिमेंट होतील.

👉हे पण नक्की बघा करा👈

CISF ड्रायव्हर भर्ती 2023 साठी अर्ज करण्यासाठी या Steps Follow करा :

 1. CISF ड्रायव्हर अधिसूचना 2023 मधून पात्रता तपासा
 2. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्जावर क्लिक करा किंवा cisfrectt.in या वेबसाइटला भेट द्या
 3. अर्ज भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
 4. फी भरा
 5. अर्जाचा फॉर्म प्रिंट करा
10 वी पासवर मिळवा 69100 रुयांपर्यंतची पर्मनंट नोकरी | 450 CISF Recruitment 2023

👉ह्या वेबसाईट वर क्लिक करून फॉर्म भरा👈

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

Rate this post

Leave a Comment