Join WhatsApp Group

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ भरती | MSRTC Recruitment Nashik

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ नाशिक यांच्याकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले, MSRTC Nashik यांच्याकडून एकूण १२२ विविध पदांची भरती होणार आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ नाशिक यांनी अप्रेंटिस पदासाठी ऑनलाइन अर्ज करायला सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ नाशिक अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी आठवी ते दहावी पास पाहिजे, अप्रेंटिस पदासाठी इच्छुक आणि प्राप्त उमेदवार शेवटच्या तारखेच्या पूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ भरती 2023

Departmentमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ, नाशिक
पदाचे नाववेल्डर, पेंटर,मेकॅनिक, शीट मेटल वर्क, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स
नोकरीचे ठिकाणनाशिक
शैक्षणिक पात्रता8वी – 10वी पास
एकूण जागा122
Application Modeऑनलाईन
Offical website येथे क्लिक करा

👉 हे पण नक्की बघा 👈

MSRTC, Nashik विविध पदांची सविस्तर माहिती :

१) वेल्डर -(Gas And Electric)

वेल्डर पदासाठी एकूण ५ जागांची भरती होणार आहे, वेल्डर पदासाठी शिक्षण प्रात्रता ८ वी पास पाहिजे, अप्रेंटिस हे १५ महिने करिता आहे. वेल्डर पदासाठी वेतनमान हे ८,००० ते ८,९९६ रुपये आहे.

२) पेंटर – (Painter)

पेंटर पदासाठी एकूण २ जागांची भरती होणार आहे, पेंटर पदासाठी शिक्षण प्रात्रता १० वी पास पाहिजे, अप्रेंटिस हे २५ महिने करिता आहे. पेंटर पदासाठी वेतनमान हे ८,००० ते ८,९९६ रुपये आहे.

३) मेकॅनिक – (Motor Vehicle)

मेकॅनिक पदासाठी एकूण 76 जागांची भरती होणार आहे, मेकॅनिक पदासाठी शिक्षण प्रात्रता १० वी पास पाहिजे, अप्रेंटिस हे २५ महिने करिता आहे. मेकॅनिक पदासाठी वेतनमान हे १०,००० रुपये आहे.

४) शीट मेटल वर्क – (Sheet Metal Worker)

शीट मेटल वर्क पदासाठी एकूण १४ जागांची भरती होणार आहे, शीट मेटल वर्क पदासाठी शिक्षण प्रात्रता ८ वी पास पाहिजे, अप्रेंटिस हे २५ महिने करिता आहे. शीट मेटल वर्क पदासाठी वेतनमान हे ८,००० ते ८,९९६ रुपये आहे.

५) मेकॅनिक डिझेल – (Mechanic Diesel)

मेकॅनिक डिझेल पदासाठी एकूण ११ जागांची भरती होणार आहे, मेकॅनिक डिझेल पदासाठी शिक्षण प्रात्रता १० वी पास पाहिजे, अप्रेंटिस हे 25 महिने करिता आहे. मेकॅनिक डिझेल पदासाठी वेतनमान हे ८,००० ते ८,९९६ रुपये आहे.

६) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी एकूण ५ जागांची भरती होणार आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी शिक्षण प्रात्रता १० वी पास पाहिजे, अप्रेंटिस हे २५ महिने करिता आहे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदासाठी वेतनमान हे १०,००० ते १०,१२१ रुपये आहे.

७) मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स

मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी एकूण ९ जागांची भरती होणार आहे, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी शिक्षण प्रात्रता १० वी पास पाहिजे, अप्रेंटिस हे २५ महिने करिता आहे. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पदासाठी वेतनमान हे १०,००० ते १०,१२१ रुपये आहे.

👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Rate this post

Leave a Comment