डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात (DBSKKV) कंत्राटी कृषी सहाय्यक पदांची भरती सुरु झाली आहे. ही भरती 2 पदांसाठी होणार आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 15-02-2023 आहे.
कंत्राटी कृषी सहाय्यक | DBSKKV |
कृषी सहाय्यक | 2 जागा |
DBSKKV Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
- मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठातून सर्व पदवी अभ्यासक्रम पास असलेले उमेदवार किंवा कृषी विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त संस्थाकडून पदविका अभ्यासक्रम पास असलेले उमेदवार.
- MS-CIT प्रमाणपत्र धारक किंवा Ms-excel आणि MS Power Point मध्ये कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग | 38 वर्षे |
आरक्षित | 43 वर्षे |
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलानईन
अर्ज पोहोचण्याचा पत्ता- मा. प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित सिंचन जलव्यवस्थापन योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र, वाकवली पिन कोड – 415 711 ता. दापोली जि. रत्नागिरी.
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
वेतनमान – 18000/- प्रति माह
अर्ज करण्यासाठी पुढील PDF फाइल Download आणि Print करावी.