Join WhatsApp Group

पुणे जिल्हा परिषदेत 69 जागांसाठी भरती | ZP Pune Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

ZP Pune Recruitment – राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा परिषद आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी वैदयकिय अधिकारी पदांच्या 69 जागांसाठी थेट मुलाखत घेऊन भरती करण्यात येणार आहे. ZP Pune Bharti 2023 सदर पदासाठी मुलाखती ह्या दर महिन्याच्या 02 व 16 तारखेला आयोजित करण्यात येत आहे. ZP Pune Recruitment 2023 Details

ZP Pune Recruitment 2023

ZP Pune Recruitment पदांचा तपशील
  1. वैदयकिय अधिकारी – 69 जागा
प्रवर्ग जागा
UR24
SC08
ST05
OBC14
EWS08
VJ-A02
NT-B02
NT-C02
NT-D02
SBC02
एकुण69

👉IDBI Bank मध्ये विविध पदांची भरती👈

ZP Pune Recruitment साठी शैक्षणिक पात्रता
  • MBBS (Bachelor of Medicine, Bachelor of Surgery)
ZP Pune Recruitment साठी वयोमर्यादा 
  • Not Available
पुणे जिल्हा परिषदेत 69 जागांसाठी भरती | ZP Pune Recruitment

👉राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदांची भरती👈

अर्ज शुल्क

ZP Pune Recruitment साठी अर्ज शुल्क नाही.

मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याची 02 व 16 तारीख. ह्या तारखांना सार्वजनिक सुट्टी असल्यास पुढील तारखेस मुलाखत होईल.

मुलाखतीचे स्थळ – 4 था मजला शिवनेरी सभागृह, पुणे

मुलाखतीची वेळ – सकाळी 11:30 वाजता.

पुणे जिल्हा परिषदेत 69 जागांसाठी भरती | ZP Pune Recruitment

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈

हे पण नक्की वाचा :

Rate this post

Leave a Comment