Join WhatsApp Group

IDBI बँकेत विविध पदांची भरती | IDBI BANK RECRUITMENT 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IDBI BANK RECRUITMENT – IDBI बँकेत विविध पदांच्या 114 जागांवर भरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. IDBI Bank Bharti 2023 Notification त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 21 फेब्रुवारी 2023 ते 03 मार्च 2023 या कालावधीत उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी. IDBI Bank Recruitment 2023 Apply Online

IDBI BANK RECRUITMENT

IDBI BANK RECRUITMENT पदांचा तपशील :- 114 जागा

1. Manager-Grade B

प्रवर्गURSCSTOBCEWSएकुण
जागा311205200775

2. Assistant General Manager – Grade C

प्रवर्गURSCSTOBCEWSएकुण
जागा130303080229

हे पण वाचा : 606 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू

3. Deputy General Manager-Grade D

प्रवर्गURSCSTOBCEWSएकुण
जागा040200030110
IDBI BANK RECRUITMENT साठी शैक्षणिक पात्रता :-

पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी पाहिरातीची Pdf फाइल पाहावी.

वयोर्यादा :-

  1. Manager-Grade B : 25 ते 35 वर्षे
  2. Assistant General Manager – Grade C : 28 ते 40 वर्षे
  3. Deputy General Manager-Grade D: 35 ते 45 वर्षे

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदांची भरती

अर्ज शुल्क :- GST सह

  1. General/OBC/EWS : ₹1000/-
  2. SC/ST: ₹200/-

महत्त्वाच्या तारखा :-

  1. अर्ज सुरु होण्याची तारीख- 21-02-2023
  2. अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 03-03-2023
IDBI BANK RECRUITMENT साठी अर्ज कसा करावा
  1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्घतीने www.idbibank.in (Career) ह्या वेबसाईटवर अर्ज करावेत. IDBI Bank Recruitment 2023 Apply Online
IDBI बँकेत विविध पदांची भरती | IDBI BANK RECRUITMENT 2023

👉IDBI BANK RECRUITMENT मध्ये अर्ज करण्यासाठी👈

निवड प्रक्रिया – IDBI Bank मध्ये निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.

IDBI बँकेत विविध पदांची भरती | IDBI BANK RECRUITMENT 2023

👉संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👈

Rate this post

Leave a Comment