Join WhatsApp Group

606 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू | Assam Rifles Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Assam Rifles Recruitment : आसाम रायफल्स मध्ये ‘Assam Rifles Technical and Tradesman पदाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. Assam Rifles Bharti मध्ये एकूण 616 रिक्त जागांची भरती होणार आहे, ह्या भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात , ही एक सरकारी सरळसेवा भरती आहे ह्या भरती साठी दहावी, बारावी पास, डिप्लोमा आणि पदवी पास असलेले पात्र आणि इच्छुक उमेदवारांना काढून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, भरती साठी अर्ज करण्या पूर्वी संपूर्ण जाहिरात वाचा मगच Assam Rifles Recruitment अर्ज करावे. Assam Rifles Recruitment 2023 Notification

Assam Rifles Bharti 2023

Assam Rifles Recruitment मधील पदांचा तपशील : राज्यानुसार
राज्यजागाराज्यजागा
आंध्र प्रदेश25महाराष्ट्र20
अरुणाचल प्रदेश34मणीपुर33
आसाम18मिजोरम88
बिहार30नागालँड92
छत्तीसगढ़14ओडिशा21
दिल्ली04पोंडीचेरी02
गुजरात27पंजाब12
गोवा03राजस्थान09
हरयाणा04सिक्किम01
हिमाचल प्रदेश01तमिलनाडु26
जम्मू काश्मीर10तेलंगाना27
झारखंड17त्रिपुरा04
कर्नाटक18उत्तर प्रदेश25
केरळ21उतरखंड02
लक्षदवीप01वेस्ट बंगाल12
मध्य प्रदेश12मेघालय03
Assam Rifles Recruitment साठी शैक्षणिक पात्रता :

1. Tradesman :-

  • 10 वी उत्तीर्ण
  • 12 वी उत्तीर्ण
  • मान्यताप्राप्त संस्थेतून डिप्लोमा पूर्ण
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पास.

👉राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती👈

आसाम रायफल्स भरती 2023 साठी वयोमर्यादा

18 ते 23 वर्षांपर्यंत
SC/ ST – 5 वर्षे सूट
OBC – 3 वर्षे सूट

वेतनमान

18,000 ते 64,200 हजार पर्यंत (नियमानुसार)

अर्ज शुल्क

ग्रुप B – 200 /-, ग्रुप C – 100/-
ST/SC/ExSM आणि महिलांसाठी फी नाही

नोकरी चे ठिकाण :- संपूर्ण भारत

Assam Rifles Recruitment निवड प्रक्रिया ?

1. Physical Standard Test (PST)
2. Physical Efficient Test (PET)
3. लेखी परीक्षा
4. कागद पत्रे तपासणी
5. स्किल टेस्ट / ट्रेड टेस्ट
6. मेडिकल एक्झामिनेशन

👉इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया मध्ये भरती प्रक्रिया सुरू👈

Assam Rifles Recruitment साठी अर्ज कसा करायचा?
  • Assam Rifles Bharti साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Assam Rifles Recruitment 2023 Notification PDF Apply
  • Assam Rifles Recruitment मध्ये अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक संपूर्ण वाचावी आणि आपली पत्राते नुसार अर्ज करावा.
  • भरती साठी अर्ज करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करावा. (www.assamrifles.gov.in)
  • अर्ज काळजीपूर्वक संपूर्ण वाचून भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे, अर्ज हा अंतिम तारखेच्या पूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरावा.
  • अर्ज भरून सबमिट केल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 मार्च 2023 आहे.
महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 फेब्रुवारी 2023 रोजी
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 19 मार्च 2023 आहे

606 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू | Assam Rifles Recruitment 2023
👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👈
👉 अधिकृत संकेतस्थळ 👈
Rate this post

Leave a Comment