Join WhatsApp Group

Kolhapur Urban Banks Association Recruitment 2023 Apply Here

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Kolhapur Urban Banks Association Recruitment 2023 : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोशिएशन लि. सांगली अर्बन को-ऑप लि. सांगली (शेड्युल्ड बँक) मध्ये क्लार्क पदाच्या 40 जागांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज (बायोडाटा) kopbankassorecruit@gmail.com ह्या ईमेलवर 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत पाठवावेत. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank

पदांचा तपशील –

अ.क्र. पदाचे नांवजागा
1.क्लार्क40
👉कोटक महिंद्रा बँकेत नोकरीची संधी👈

शैक्षणिक पात्रता –

  1. उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, बी.सी.एस., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.बी.ए., एम.बी.ए. या शाखेतून 55% गुणांसह पदवी उत्तीर्ण
  2. MS-CIT किंवा समतुल्य प्रमाणपत्र

वयोमर्यादा – 25 वर्षे

अर्ज शुल्क – ₹1000/-

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती

अर्ज करण्याची पद्धत –

  1. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी महिती काळजीपूर्वक वाचावी.
  2. kopbankassorecruit@gmail.com ह्या ईमेलवर विहीत नमुन्यात बायोडाटा पाठवावा. अर्जासोबत डॉक्युमेंट पाठवण्याची गरज नाही.
  3. उमेदवार हा सांगली जिल्ह्यातला असावा.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27-02-2023

निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : कार्यक्षेत्र असलेल्या शाखेत

परीक्षेचे स्वरूप – 100 मार्कांची बहुपर्यायी.

Kolhapur Urban Banks Association Recruitment 2023 Apply Here

👉 संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी 👈

Rate this post

Leave a Comment