Join WhatsApp Group

मेगा भरती !! स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये 12523 जागांची भरती | SSC MTS BHARTI 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SSC MTS Bharti 2023 :- SSC म्हणजेच Staff Selection Commission मध्ये Multi-Tasking MTS (Non Technical) आणि Havaldar (CBIC/CBN ) पदांची मेगा भरती सुरु झाली आहे. ही भरती 12523 पदांसाठी होणार आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 होती पण ती वाढून आत्ता 24 फेब्रुवारी 2023 आहे. SSC MTS Recruitment 2023 Check Notification Date

SSC MTS and Havaldar Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च SSC MTS and Havaldar Bharti 2023 साठी अर्ज करावा.

SSC MTS BHARTI 2023

Staff Selection Commission Bharti मधील पदांचा तपशील :

अनु. क्र पदाचे नावजागा
1. Multi-Tasking MTS (Non Technical)11,994 पदे
2.हवालदार (CBIC/CBN)529 पदे
एकुण 12,523 पदे

👉पुणे जिल्हा परिषदेत विविध जागांसाठी भरती👈

SSC MTS Bharti 2023 शैक्षणिक पात्रता :-

1. Multi-Tasking MTS (Non Technical) :- 10 वी पास किंवा समतुल्य
2. Havaldar (CBIC/CBN) :- 10 वी पास किंवा समतुल्य.

SSC Recruitment 2023 साठी लागणारी वयोमर्यादा :-

1. Multi-Tasking MTS (Non Technical) :- 18 ते 25 वर्षा पर्यंत.
2. Havaldar (CBIC/CBN) – 18 ते 24 वर्षा पर्यंत.

SC/ST सूट – 5 वर्षे.
OBC सूट – 3 वर्षे.

अर्ज शुल्क :- 100 /-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

👉राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांची भरती👈

SSC MTS Bharti साठी अर्ज कसा करावा?

1. SSC MTS आणि Havaldar Bharti मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. SSC मेगा भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
3. SSC भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढून आत्ता शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.
4. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

महत्वाच्या तारखा :

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 फेब्रुवारी 2023 नसून आत्ता / 24 फेब्रुवारी 2023

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी👈

👉येथे क्लिक करून पूर्ण जाहिरात बघा👈

Rate this post

Leave a Comment