Join WhatsApp Group

SSC MTS Recruitment 2023

SSC MTS Recruitment 2023

SSC MTS Bharti 2023 निवड प्रक्रिया?

– SSC MTS Bharti मधील निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि Descriptive परीक्षे द्वारे होणार आहे.
– लेखी परीक्षा Objective Type Question पद्धतीने घेण्यात येणार आहे, ह्या मध्ये General English, General Intelligence & Reasoning, General Awareness, Numerical Aptitude ह्या वरती objective question वरती written examination होईल.
– Descriptive परीक्षे द्वारे पात्र उमेदवारांना निवड करण्यात येईल.

👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी👈

👉येथे क्लिक करून पूर्ण जाहिरात बघा👈