Join WhatsApp Group

ठाणे महानगरपालिकेत 27 जागांसाठी नोकरीची संधी | TMC Recruitment 2023

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

TMC Recruitment 2023 – ठाणे महानगरपालिकेत योग प्रशिक्षक पदाच्या 27 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज 17 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 ह्या कालावधीत दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जमा करायचे आहेत. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी. Thane Mahanagarpalika Bharti – Tmc recruitment 2023 notification

TMC Recruitment 2023

TMC Recruitment पदांचा तपशील –
अ.क्र.पदाचे नावजागा
1.योग प्रशिक्षक27

Read Also : मेगा भरती !! स्टाफ सिलेक्शन कमीशन मध्ये 12523 जागांची भरती

TMC Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –

शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून योग प्रशिक्षणाची पदवी उत्तीर्ण.

TMC Recruitment साठी वयोमर्यादा :- Not Available

TMC Recruitment साठी अर्ज शुल्क :- Not Available

TMC Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24-02-2023

👉ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग भरती👈
अर्ज पाठविण्याचा पत्ता –

सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला, महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल
अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- 400 602

TMC Recruitment साठी आवश्यक कागदपत्रे :-
  1. विहित नमुन्यातील अर्ज
  2. आधारकार्ड
  3. शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र
  4. योगपदवी
  5. अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
ठाणे महानगरपालिकेत 27 जागांसाठी नोकरीची संधी | TMC Recruitment 2023

👉जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈

Rate this post

Leave a Comment