Join WhatsApp Group

पुणे आरोग्य विभागात नोकरीची संधी | NHM Pune Recruitment

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

NHM Pune Recruitment – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथील क्षयरोग नियंत्रण केंद्रासाठी 03 रिक्त जागांसाठी कंत्राटी तत्त्वावर ही भरतीसाठी होणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 20 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 ह्या कालावधीत ऑनलाईन पद्घतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी. NHM Pune Bharti 2023

NHM Pune Recruitment

NHM Pune Recruitment पदांचा तपशील

अ.क्र.पदाचे नांवजागा
1.वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
2.एक्सरे टेक्निशियन02
एकूण03

हे पण नक्की वाचा : ठाणे महानगरपालिकेत विविध जागांसाठी भरती

NHM Pune Recruitment साठी शैक्षणिक पात्रता

  1. वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ : M.Sc मेडिकल मायक्रोबायोलॉजी/ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी/
    रसायनशास्त्र/सामान्य मायक्रोबायोलॉजी/क्लिनिकल (3 वर्षांचा कामाचा अनुभव
    सूक्ष्मजीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान /वैद्यकीय जैवतंत्रज्ञान बॅक्टेरियोलॉजी मध्ये) किंवा
    बीएससी मायक्रोबायोलॉजी/ जैवतंत्रज्ञान/बायोकेमिस्ट्री/रसायनशास्त्र/ जीवन विज्ञान सह किंवा त्याशिवाय DMLT (5 वर्षे बॅक्टेरियोलॉजीमधील अनुभव)
  2. एक्सरे टेक्निशियन : 10+2 डिप्लोमा इन रेडिओलॉजी किंवा एक्स-रे
पुणे आरोग्य विभागात नोकरीची संधी | NHM Pune Recruitment
👉 राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदांची भरती👈

NHM Pune Recruitment साठी वयोमर्यादा

  1. खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  2. राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

NHM Pune Recruitment अर्ज शुल्क – ₹300/-

महत्त्वाच्या तारखा –

  1. अर्ज सुरु होण्याची तारीख- 20-02-2023
  2. अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 28-02-2023.
👉 अर्ज कसं करायचं 👈

👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👈

Rate this post

Leave a Comment