Join WhatsApp Group

SSC HSC Result 2023 : 10वी आणि 12वी चा निकाल या महिन्यात लागणार, लगेच बघा.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Maharashtra Board Result 2023: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा ह्या फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत SSC आणि HSC बोर्डाच्या परीक्षा घेण्यात आल्या. आता या परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम चालू आहे म्हणजेच 10 वी आणि 12 वीचा निकाल हा लवकरच लावण्यात येणार आहे. 10 वी आणि 12 वीचा निकाल हा कधी लागणार? हे जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत वाचा. (SSC Result 2023)

हे पण बघा: भारतीय रेल्वेत 238 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी

SSC HSC Result 2023 : 10 वी आणि 12 वी ची परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांचे पालकही निकालाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जून महिन्यात 10 वी आणि 12 वीचा निकाल प्रसिद्ध करणार आहे. परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम हे जोरात सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल हा लवकरच प्रसिद्ध केला जाऊ शकतो. (HSC Result 2023)

Maharashtra State Board Result 2023: SSC Result 2023 आणि HSC Result 2023 चा निकाल पुढे दिलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. बोर्डाच्या निकालाच्या दिवशी दुपारी 01:00 वाजता प्रसिद्ध केला जाईल.

नक्की वाचा: आयुध कारखाना भंडारा येथे 40 जागांसाठी भरती.

How to Check HSC & SSC Result 2023 / 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) निकाल कसा पहावा :

10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  1. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जावे.
  2. महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर Results टॅब वर क्लिक करावे.
  3. त्यानंतर तुम्हाला जर SSC परीक्षेचा निकाल पाहायचा असेल तर SSC Examination Result March 2023 या पर्यायावर क्लिक करावे, HSC परीक्षेचा निकाल पाहायचा असेल तर HSC Examination Result March 2023 या पर्यायावर क्लिक करा.
  4. त्यानंतर तुमचा परीक्षेचा Seat No. टाका खाली फक्त आईचे पहिले नाव टाका नंतर View Result या पर्यायावर क्लिक करा.
SSC HSC Result 2023 : 10वी आणि 12वी चा निकाल या महिन्यात लागणार, लगेच बघा.
WhatsApp ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ही माहिती सर्व विद्यार्थीमित्रांसाठी व विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
5/5 - (3 votes)

Leave a Comment