Join WhatsApp Group

Ordnance Factory Recruitment : आयुध कारखाना भंडारा येथे 40 जागांसाठी भरती.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

OFB Recruitment 2023 : ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे Apptenticeship साठी 40 जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. Ordnance Factory Recruitment 2023 त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2023 आहे.

O.F. Bhandara Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच OFB Bharti 2023 साठी अर्ज करावा.

Ordnance Factory Recruitment : आयुध कारखाना भंडारा येथे 40 जागांसाठी भरती.
Ordnance Factory Recruitment 2023 Overview
 Ordnance Factory Recruitment 2023 Notification Overview
Department NameOrdnance Factory Bhandara
Post NameGraduate Apprentice
Total Vacancies40
Age18+ years
Job LocationBhandara
Application ProcessOffline 
Last Date17 April 2023
Official WebsiteClick Here

हे पण नक्की बघा : महिती आणि प्रसारण मंत्रालयात नौकरीची सुवर्णसंधी

Ordnance Factory Recruitment पदांचा तपशील-
OFB Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Graduate Apprentice (General Stream)40 जागा
 एकुण40
OFB Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

Bachelor Degree in Arts, Science, Commerce, Computer Application, Business Administration, Hotel Management, Fashion Designing, Fine Arts, BEM, Mass Communication, Social Works and other.

हे पण नक्की बघा : ‘ठाणे महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांसाठी बिना परीक्षा थेट भरती

वयोमर्यादा – 17 एप्रिल 2023 रोजी 18 वर्षांपेक्षा जास्त

अर्ज शुल्क – फी नाही

नोकरीचे ठिकाण – भंडारा (Bhandara)

वेतनमान (Stipend) – ₹9,000/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The General Manager, Ordnance Factory, Bhandara – 441 906

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 17.04.2023

निवड प्रक्रिया – मेरिट लिस्ट.

महत्वाची बातमी : एप्रिल महिन्यात इतक्या दिवसबँका राहणार बंद.

How to Apply for Ordnance Factory Recruitment 2023 / अर्ज कसा करावा.
  1. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावा.
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  4. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज दिनांक 17 एप्रिल 2023 च्या आत The General Manager, Ordnance Factory, Bhandara – 441 906 या पत्त्यावर पाठवावा.
Ordnance Factory Recruitment : आयुध कारखाना भंडारा येथे 40 जागांसाठी भरती.
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment