Join WhatsApp Group

TMC Recruitment : ठाणे महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांसाठी बिना परीक्षा थेट भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

TMC Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी अटेंडट (Attendant) पदाच्या 24 जागेसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे थेट मुलाखत होणार आहे.

TMC Recruitment 2023 साठी लागणारी वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच TMC Bharti 2023 साठी अर्ज करावा.

TMC Recruitment : ठाणे महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांसाठी बिना परीक्षा थेट भरती

TMC Recruitment 2023 पदांचा तपशील :

TMC Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.अटेंडंट  (Attendant) 24
 एकुण24 जागा
प्रवर्गURSCSTNT-DOBCSBCEWSTOTAL
जागा1002020106010224
🔹हे पण बघा : सारस्वत बँक मध्ये बंपर भरतीप्रक्रिया सुरू

TMC Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

  1. महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ( SSC ) उत्तीर्ण,
  2. शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबधी कामाचा ३ वर्षाचा अनुभव.
  3. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा, DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
  4. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

🔹 हे पण नक्की बघा : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ जीओमग्नेटिझम मुंबई येथे भरती प्रक्रिया सुरू

वयोमर्यादा – 12 एप्रिल 2023 रोजी

  1. खुला प्रवर्ग: 38 वर्षे
  2. मागासवर्गीय: 43 वर्षे

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे

वेतनमान – ₹20,000/-

निवड प्रक्रिया – थेट मुलाखत (Walk In Interview)

मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.

🔹हे पण नक्की बघा : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे नौकरीची सुवर्णसंधी

मुलाखतीची तारीख : 12.04.2023 सकाळी 11:00 वाजता

उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करुन सादर करावीत. जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील. शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.

TMC Recruitment : ठाणे महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांसाठी बिना परीक्षा थेट भरती
✅संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी👇

👉 येथे क्लिक करा 👈

5/5 - (1 vote)

Leave a Comment