Join WhatsApp Group

DTP Maharashtra Recruitment : नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात 177 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

DTP Maharashtra Recruitment 2023 : Directorate Of Town Planning & Valuation, Maharashtra नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात रचना सहायक (Assistant Planner / Design Assistant ) या पदाच्या 177 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. DTP Maharashtra Bharti 2023 पात्र उमेदवारांनी दिनांक 01 एप्रिल 2023 ते दिनांक 30 एप्रिल 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

DTP Maharashtra Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच DTP Maharashtra Bharti 2023 साठी अर्ज करावा.

DTP Maharashtra Recruitment : नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात 177 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी
DTP MAHARASHTRA Recruitment 2023 Overview :
DTP Maharashtra Recruitment 2023 Notification Overview
Department NameDirectorate of Town Planning & Valuation,Maharashtra
Post NameAssistant Planner
Total Vacancies177
Age18 to 40 yrs
Job LocationMaharashtra
Application ProcessOnline
Last Date30 April 2023
Official WebsiteCLICK HERE

🔹 हे पण बघा : ठाणे महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांसाठी बिना परीक्षा थेट भरती

DTP Recruitment Vacancy Details / पदांचा तपशील :
अ.क्र. पदाचे नावजागा
1.रचना सहायक (गट ब)177
प्रवर्गजागा
UR55
SC30
ST26
OBC22
EWS18
VJ-A11
NT-B06
NT-C03
NT-D03
SBC03
एकूण177

🔹 हे पण बघा : सारस्वत बँक मध्ये बंपर भरतीप्रक्रिया सुरू

DTP Recruitment Educational Qualification / शैक्षणिक पात्रता :

Diploma किंवा Degree in Civil Engineering / Rural Engineering / Urban & Rural Engineering / Construction Engineering / Architecture

वयोमर्यादा – 30 एप्रिल 2023 रोजी
खुला प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

अर्ज शुल्क –
खुला प्रवर्ग: ₹1000/-
राखीव प्रवर्ग: ₹900/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

वेतनमान – ₹38,600 – ₹1,22,800/-

🔹हे पण बघा : भारतीय रेल्वेत 238 जागांवर नौकरीची सुवर्णसंधी

Important Dates For DTP Maharashtra Recruitment 2023 / महत्त्वाच्या तारखा
  1. अर्ज सुरु होण्याची तारीख: 01.04.2023
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30.04.2023
  3. प्रवेशपत्र : 16.05.2023
  4. परीक्षा: 29.05.2023

निवड प्रक्रिया – ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा

How to Apply for DTP Maharashtra Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :

DTP Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

  1. Directorate Of Town Planning Maharashtra Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. DTP Maharashtra Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर DTP भरती साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
  5. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
DTP Maharashtra Recruitment : नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागात 177 जागांवर नोकरीची सुवर्णसंधी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
5/5 - (2 votes)

Leave a Comment