Join WhatsApp Group

Saraswat Bank Recruitment 2023 : सारस्वत बँक मध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Saraswat Bank Recruitment 2023 : सारस्वत बँक विभागाकडून उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे, Saraswat Bank Recruitment 2023 Notification नुसार 150 जागांची भरती होणार असून, ह्या सारस्वत बँक भरती साठी महाराष्ट्रातील सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, ह्या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने 8 एप्रिल 2023 पर्यंत करायचा आहे. Saraswat Bank Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतरच भरती साठी अर्ज करावा.

Saraswat Bank Recruitment 2023 : सारस्वत बँक मध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू
Saraswat Bank Recruitment 2023

✍️ पदाचे नाव : सारस्वत बँक मध्ये कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) पदाची भरती होणार आहे.

🎓 शैक्षणिक पात्रता : कोणत्या ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.आणि बँक / एनबीएफसी / विमा कंपनी (विक्री) च्या उपकंपनीमध्ये किमान एक वर्ष अनुभव.

🔴 वयाची मर्यादा : भरती साठी किमान 21 ते जास्तीत जास्त 30 वर्षा पर्यंत अर्ज करू शकतात.

💡निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे होणार आहे.

📆 अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 मार्च 2023.

📆 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2023 आहे.

हे पण नक्की बघा : भारतीय रेल्वेत 238 जागांवरनौकरीची सुवर्णसंधी

Saraswat Bank Recruitment 2023 : सारस्वत बँक मध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment