Join WhatsApp Group

Sarthi Recruitment 2023 : सारथी संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Sarthi Recruitment 2023 – सारथी संस्था पुणे येथे राज्य शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागातील गट-अ किंवा गट-ब सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांसाठी कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) पदाच्या 01 जागेसाठी कंत्राटी पद्धतीने पात्र व इच्छुक उमेदवारांकडून Sarthi Bharti 2023 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. Sarthi Pune Recruitment 2023 त्यासाठी उमेदवारांकडून 24 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन(गुगल फॉर्म) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजी पूर्वक वाचावी. Sarthi Maharashtra Recruitment 2023

SARTHI Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच SARTHI RECRUITMENT 2023 साठी अर्ज करावा.

Posts and Vacancies for Sarthi Recruitment 2023 / पदांचा तपशील :
अ.क्र पदाचे नांवजागा
1.कार्यकारी अधिकारी(कौशल्य विकास)01
Sarthi Recruitment 2023 : सारथी संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी

👉कोल्हापूर जिल्हा नागरी बँक मध्ये नोकरीची संधी 👈

Education Qualification For Sarthi Pune Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-

Sarthi Recruitment 2023 Notification PDF मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

महाराष्ट्र कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) व शासनाच्या कौशल्य विकास उद्योजकता विभागातील सेवानिवृत्त गट अ किंवा गट ब दर्जाचा राजपत्रित अधिकारी

Age Limit For Sarthi Recruitment 2023 / वयोमर्यादा :-

Sarthi Bharti 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे : 65 वर्षे

हे पण बघा : कृषी विमा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू आत्ताच अर्ज करा

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

  1. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24.03.2023
  2. पोस्टाद्वारे किंवा समक्ष अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 28.03.2023
Sarthi Recruitment 2023 : सारथी संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply For Sarthi Pune Bharti 2023 / अर्ज कसा करावा?
  1. पात्र उमेदवारांनी पुढे दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन गुगल फार्म द्वारे अर्ज करावेत.
  2. उमेदवाराने सारथी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांचा एक झेरॉक्स प्रतीचा संच सारथी कार्यालय, पुणे येथे दिनांक 28 मार्च 2023 रोजी पर्यंत समक्ष किंवा स्पीड पोस्टाने सादर करावे.
Sarthi Recruitment 2023 : सारथी संस्था पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी

महत्वाच्या लिंक्स :

Sarthi Recruitment 2023 Notification PDF and Other Links :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा

नवनवीन जाहिरात येथे बघा :

Rate this post

Leave a Comment