Join WhatsApp Group

CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मेगा भरती ही नोकरीची संधी सोडू नका, आत्ताच अर्ज करा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे Central Bank Of India Recruitment ह्या भरती साठी सर्व पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अंतिम तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज करण्यास सांगितले आहे. अर्ज करण्यापूर्वी CBI Recruitment 2024 Notification ची संपूर्ण जाहिरात वाचावी मगच भरती साठी अर्ज करा.

CBI Recruitment 2024 मध्ये Safai Karmachari cum Sub-Staff And/ Or Sub-Staff. पदाची 621 (महाराष्ट्र मध्ये 111  जागा) जागांची मेगा भरती करण्यात येणार आहे, CBI Bharti 2024 भरती साठी अर्ज कसा करायचा, भरती साठी पात्रता काय आहे, निवड कशी होणार आहे, अर्ज करण्यासाठी किती फी लागणार आहे, वयाची मर्यादा काय आहे आणि CBI Recruitment 2024 मधील सफाई कर्मचारी कम सब स्टाफ पदासाठी किती पगार आहे ह्याची सविस्तर माहिती ह्या लेख मध्ये दिली आहे म्हणून सर्वानी काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचा .

CBI Recruitment 2024 Vacancies Details : पदांचा तपशील

अनु. क्रपदाचे नावजागा
01Safai Karmachari cum Sub-Staff And/ Or Sub-Staff.621
हे पण नक्की बघा : 12वी पास वर निघाली 2354 जागांची बंपर भरती, आत्ताच करा अर्ज

Education Qualification For CBI Recruitment 2024 : शिक्षण

पदशिक्षण
Safai Karmachari cum Sub-Staff And/ Or Sub-Staff.किमान दहावी पास व एकवीवॅलेंट परीक्षा पास असावी

Central Bank of India Recruitment 2024 Age Limit : वयोमर्यादा

  • 18 ते 31 वर्षापर्यंत
  • SC / ST साठी 5 वर्षे सूट
  • OBC साठी 3 वर्षे सूट
  • PWBD साथी 10 वर्षे सुट

CBI Recruitment 2024 Salary : वेतनमान

सफाई कर्मचारी कम सब स्टाफ : 14,500 ते 48,125

नोकरीचे ठिकाण – ऑल इंडिया

CBI Bharti 2024 Selection Process : निवड प्रक्रिया

1. Online Exam
2. मुलाखत द्वारे

हे पण नक्की बघा : 62,312 रु. पगार !! युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

How to Apply CBI Recruitment 2024 : अर्ज कसा करावा

1. CBI Recruitment 2023 मध्ये अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
2. CBI Bharti साठी लागणारे आवश्यक आणि महत्वाचे Document अपलोड करावे.
3. CBI Recruitment 2023 Apply Online भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी.
4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2024 आहे.
5. अंतिम तारखे नंतर चे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
6. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून PDF बघावी.

CBI Recruitment 2024 Notification PDF :

CBI Notification PDF :Click Here

CBI Recruitment 2024 Apply Online :

Central Bank Of India Recruitment :Apply Here

CBI Recruitment 2024 Important Dates :

अर्ज करण्याची सुरवात :
अर्ज करण्याची शेवटची तारीख :9 जानेवारी 2024
16 जानेवारी 2024
CBI Recruitment 2024 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मेगा भरती ही नोकरीची संधी सोडू नका, आत्ताच अर्ज करा
4.5/5 - (2 votes)

Leave a Comment