Join WhatsApp Group

Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागातर्फे विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, ही भरती Chief Manager, Senior Manager, Assistant Manager आणि Manager च्या पोस्ट साठी होत आहे. Central Bank of India Bharti 2023 ह्या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे. cbi recruitment 2023 official notification pdf

Central Bank of India Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खालील दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्या नंतर च Central Bank of India Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

Central Bank of India Recruitment 2023 Overview

🔰 विभागाचे नाव :सेंट्रल बँक ऑफ इंडिया
🔢 एकुण रिक्त जागा :147 जागा
✅ पदाचे नाव :1. Chief Manager
2. Senior Manager
3. Assistant Manager
4. Manager
⌛ वयोमर्याद :27 ते 36 वर्ष
🌍 नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
💰 वेतनमान :₹36,000 ते ₹89,890
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑनलाइन

Central Bank of India Recruitment Details 2023

Posts and Vacancies for Central Bank of India Recruitment 2023 / पदांचा तपशील :
Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Central Bank of India Bharti 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 147 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे :

अनु. क्रपदाचे नावजागा
1.Chief Manager18 जागा
2.Senior Manager42 जागा
3.Assistant Manager12 जागा
4.Manager75 जागा
Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

👉सारथी पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी संधी👈

Education Qualification For Central Bank of India Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-

Central Bank of India Bharti 2023 Notification PDF मध्ये दिल्या प्रमाणे Education Qualification पुढीप्रमाणे दिली आहे :

1. Chief Manager – Computer Science, IT, Electronics मधील इंजिनीअरिंग पदवी किंवा समतुल्य पदवी.
2. Senior Manager – Computer Science, IT, Electronics मधील इंजिनीअरिंग पदवी किंवा समतुल्य पदवी.
3. Assistant Manager – Computer Science, IT, Electronics मधील इंजिनीअरिंग पदवी किंवा समतुल्य पदवी.
4. Manager – Computer Science, IT, Electronics मधील इंजिनीअरिंग पदवी किंवा समतुल्य पदवी.

हे पण बघा : कृषी विमा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू आत्ताच अर्ज करा

Age Limit For Central Bank of India Recruitment 2023 / वयोमर्यादा :-

Central Bank of India Recruitment 2023 मध्ये दिल्या प्रमाणे Age Limit पुढीप्रमाणे दिली आहे :

27 ते 36 वर्षा पर्यंत.
SC/ST – 5 वर्षे सूट.
OBC – 3 वर्षे सूट.

Application Fee For Central Bank of India Recruitment 2023 / अर्ज शुल्क :-

Central Bank of India Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे Application Fee पुढीप्रमाणे दिली आहे :

SC/ST/PWD :- फी नाही
All other categories :- 1000/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply For Central Bank of India Recruitment 2023 / अर्ज कसा करावा?

1. Central Bank of India Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. भरती साठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा.
3. Central Bank of India Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
4. भरती साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
5. Central Bank of India Recruitment भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2023 पर्यंत आहे.
6. अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
7. मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.

Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

👉 कोल्हापूर जिल्हा नागरी बँक मध्ये नोकरीची संधी👈

महत्वाच्या लिंक्स :

Central Bank of India Recruitment 2023 Notification PDF and Other Links :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा

FAQs

  1. What is the eligibility for Central Bank of India?

    Central Bank of India भरती साठी आवश्यक Education Qualification ही किमान Computer Science, IT, Electronics मधील इंजिनीअरिंग पदवी किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे.

  2. What is the salary structure of Central Bank of India?

    Central Bank of India Recruitment 2023 मध्ये वेतनमान हे ₹36,000 ते ₹89,890 माह पर्यन्त आहे, ह्या मध्ये SCALE IV, SCALE III, SCALE II, SCALE I असे दिले जाते

  3. Is central bank private or government?

    Central Bank of India ही एक पब्लिक सेक्टर बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे 100% शेअर हे भारत सरकार कडे आहे.

Rate this post

Leave a Comment