Join WhatsApp Group

India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात 58 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

India Post Recruitment 2023 – भारतीय डाक विभाग दक्षिण भारत येथे Staff Car Driver (Ordinary Grade) पदाच्या 58 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पोस्टाद्वारे India Post Recruitment 2023 अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पोहोचण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 ही आहे. India Post Recruitment साठी अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी. India Post Recruitment 2023 Notification PDF

India Post Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच India Post Bharti 2023 साठी अर्ज करावा.

India Post Recruitment 2023

India Post Recruitment 2023 Latest Notification Details
🔰 विभागाचे नाव :भारतीय डाक विभाग
🔢 एकुण रिक्त जागा :58 जागा
✅ पदाचे नाव :STAFF CAR DRIVER
⌛ वयोमर्याद :18 ते 27 वर्ष
🌍 नोकरीचे ठिकाण :दक्षिण भारत
💰 वेतनमान :₹19,900/- ते ₹63,200/-
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑफलाइन (पोस्ट द्वारे)
🗓 शेवटची तारीख 31 मार्च 2023
Posts and Vacancies for India Post Recruitment 2023 / पदांचा तपशील :

1. STAFF CAR DRIVER :- 58 जागा

प्रवर्गजागा
UR38
SC07
ST00
OBC10
EWS03
ESM03
एकुण 58
India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात 58 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

👉 बृहन्मुंबई महानगरपालिकेत 652 पदांची भरती 👈

Education Qualification For India Post Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-
 1. मान्यता प्राप्त मंडळातून 10 वी उत्तीर्ण
 2. जड व हलके वाहन चालवण्याचे लाइसन्स
 3. Knowledge Of Mechanism
 4. हलके व जड वाहन चालविण्याचे 03 वर्षे अनुभव
Age Limit For India Post Recruitment 2023 / वयोमर्यादा :-
 1. UR / EWS : 18 ते 27 वर्षे
 2. SC/ST : 05 वर्षे सूट
 3. OBC : 03 वर्षे सूट
Application Fee For India Post Recruitment 2023 / अर्ज शुल्क :-
 1. UR/OBC : ₹100/-
 2. SC/ST/महिला फी नाही

नोकरीचे ठिकाण – दक्षिण भारत

वेतनमान – ₹19,900/- ते ₹63,200/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31.03.2023

India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात 58 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 673 पदांची भरती 👈

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

पत्ता - The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No.37, Greams Road, Chennai - 600 006
How to Apply For India Post Recruitment 2023 / अर्ज कसा करावा?
 1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुना अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावा.
 2. अर्ज पूर्णपणे भरावा व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. व
 3. दिलेल्या पत्त्यावर 31 मार्च 2023 च्या स्पीड पोस्टाने अर्ज पाठवावे.
 4. 31 मार्च 2023 नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात 58 जागांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

👉कोल्हापूर जिल्हा नागरी बँक मध्ये नोकरीची संधी👈

India Post Recruitment 2023 Selection Process / निवड प्रक्रिया :
 1. लेखी परीक्षा (Written Test)
 2. प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Test)

महत्वाच्या लिंक्स :

India Post Recruitment 2023 Notification PDF and Other Links :

लेटेस्ट जॉब अपडेट येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा

FAQs

Q. What is the last date of Indian Post Office recruitment 2023?

India Post Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2023 आहे, ह्या तरखे नंतरच अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Q. Is there any exam for India Post?

India Post Recruitment 2023 मध्ये लेखी परीक्षा (Written Test) आणि प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Test) द्यावी लागणार आहे, ह्या परीक्षा च्या बेसिस वरती निवड प्रक्रिया होईल .

Q. What is the salary of India Post?

India Post Bharti 2023 मध्ये वेतनश्रेणी ही ₹19,900/- ते ₹63,200/- पर्यन्त आहे.

Rate this post

Leave a Comment