Join WhatsApp Group

ZP Chandrapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद चंद्रपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

ZP Bharti 2023 – जिल्हा परिषद चंद्रपूर (ZP Chandrapur Recruitment 2023) येथे कंत्राटी पद्धतीने डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) पदाच्या 05 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज समक्ष किंवा पोस्टाद्वारे मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 मार्च 2023 आहे. ZP Chandrapur Recruitment साठी अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी. Zilla Parishad Chandrapur Recruitment 2023

ZP Chandrapur Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच ZP CHANDRAPUR RECRUITMENT साठी अर्ज करावा.

ZP Chandrapur Recruitment 2023

ZP Chandrapur Recruitment 2023 Latest Notification Details
🔰 विभागाचे नाव :जिल्हा परिषद चंद्रपूर
🔢 एकुण रिक्त जागा :05 जागा
✅ पदाचे नाव :डेटा एन्ट्री ऑपरेटर
⌛ वयोमर्याद :18 ते 43 वर्ष
🌍 नोकरीचे ठिकाण :चंद्रपूर
💰 वेतनमान : ₹20,650/-
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑफलाइन पोस्ट द्वारे
🗓 शेवटची तारीख08 मार्च 2023
Posts and Vacancies for ZP Chandrapur Recruitment 2023 / पदांचा तपशील :
अ.क्र.पदाचे नावजागा
1.डेटा एन्ट्री ऑपरेटर05
ZP Chandrapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद चंद्रपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी

👉 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 673 पदांची भरती 👈

Education Qualification For ZP Chandrapur Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-

ZP Chandrapur Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

  1. किमान 12 वी उत्तीर्ण
  2. मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  3. इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  4. MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा – 31 मार्च 2023 रोजी 18 ते 43 वर्षे

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर

वेतनमान – ₹20,650/-

ZP Chandrapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद चंद्रपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी

👉 बृहन्मुंबई महानगरपालिकेत 652 पदांची भरती 👈

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

सदस्य सचिव, जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा शिक्षणाधिकारी(प्राथमिक) जिल्हा परिषद, चंद्रपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08.03.2023

निवड प्रक्रिया – मेरिट लिस्ट

ZP Chandrapur Recruitment 2023 : जिल्हा परिषद चंद्रपूर येथे नोकरीची सुवर्णसंधी

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply For ZP Chandrapur Recruitment 2023 / अर्ज कसा करावा?
  1. उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा. सदर अर्जाच्या पाकिटांवर “डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज असे नमूद करावे. उमेदवाराने अर्ज सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे कार्यालयातील “शालेय पोषण आहार कक्षात समक्ष किंवा अंतिम दिनांकाच्या पूर्वी पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून सादर करावेत.
  2. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय प्रमाणपत्र, प्रवर्ग निहाय जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, संदर्भातील कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती स्वसाक्षांकित करुन जोडाव्यात.
ZP CHANDRAPUR RECRUITMENT 2023 साठी आवश्यक कागदपत्र – (छायांकित पृती)
  1. 10 वी गुणप्रत्रीकेची छायांकित प्रत
  2. 12 वी गुणप्रत्रीकेची छायांकित प्रत
  3. पदवी गुणप्रत्रीकेची छायांकित प्रत
  4. मराठी टंकलेखन गुणप्रत्रीकेची छायांकित प्रत
  5. इंग्रजी टंकलेखन गुणप्रत्रीकेची छायांकित प्रत
  6. एम.एस.सी. आय. टी. गुणप्रत्रीकेची छायांकित प्रत
  7. जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत
  8. जात वैधता प्रमाणपत्र छायांकित प्रत (Caste Validity)
  9. वैध असलेले नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्राची छायांकित प्रत
  10. अधिवास प्रमाणपत्राची छायांकित प्रत

महत्वाच्या लिंक्स :

Zilla Parishad Chandrapur Recruitment 2023 Notification PDF and Other Links :

लेटेस्ट जॉब अपडेटयेथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा

FAQs

What is the last date of ZP Chandrapur recruitment 2023?

ZP Chandrapur Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 08 मार्च 2023 आहे, ह्या तरखे नंतरच अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Is there any exam for ZP Chandrapur Bharti ?

ZP Chandrapur Recruitment 2023 मध्ये कोणत्या ही प्रकारची परीक्षा नाही आहे , ह्या भरती मध्ये मेरिट लिस्ट वरती निवड प्रक्रिया होणार आहे.

What is the salary of ZP Chandrapur Bharti?

ZP Chandrapur Bharti 2023 मध्ये वेतनश्रेणी ही ₹20,650/- पर्यन्त आहे.

हे पण बघा :

Rate this post

Leave a Comment