Join WhatsApp Group

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2024

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) विविध पदांच्या 113 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 05 फेब्रुवारी 2024  पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. Pune Municipal Corporation Recruitment 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

PMC Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Pune Municipal Corporation Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करावा.

PCMC मध्ये निघाली मोठी भरती ! आताच अर्ज करा ही सुवर्णसंधी गमावू नका !

Posts and Vacancies for PMC Bharti 2024 / पदांचा तपशील –
अ.क्र. पदाचे नावजागा
1.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)113
PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2024
Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

👉ICSSR मध्ये 12 वी व पदवी धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी👈

Education Qualification For PMC Bharti 2024 / शैक्षणिक पात्रता –
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)अभियांत्रिकी शाखेची पदवी
Age Limit for PMC Recruitment साठी वयोमर्यादा –
वयोमर्यादा 18 ते 55 वर्षे
Application Fee For PMC Bharti 2024 साठी अर्ज शुल्क –
  1. खुला प्रवर्ग: ₹1000/-
  2. मागास प्रवर्ग: ₹900/-
नक्की बघा : भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये 214 जागांची भरती प्रक्रिया सुरू
PMC Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण –

पुणे महानगरपालिका

PMC Recruitment 2024 वेतनमान –
वेतनमान १४, ३८६०० – १२२८००

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2024 

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा (IBPS)

PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2024

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply for PMC Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा –
  1. पीसीएम भरती ची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन होणार आहे.
  2. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटद्वारे 05 फेब्रुवारी 2024 च्या आत ऑनलाईन अर्ज भरावा.
  3. PMC चा अर्ज भरल्या नंतर तीची प्रिंट काढून ठेवावी.
  4. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे.
PMC Bharti 2024 : पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2024

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👇

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👇

Rate this post

Leave a Comment