Join WhatsApp Group

ICSSR Recruitment 2024 : ICSSR मध्ये 12 वी व पदवी धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

ICSSR Recruitment 2024 : Indian Council of Social Science Research कढून सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, अंतर्गत 35 जागांची भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी सांगितलेले आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी मगच या भरतीसाठी अप्लाय करावे

ICSSR Recruitment 2024 Overview

ICSSR Bharti 2024 साठी एकूण 35 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीं आहे, नोकरीच्या शोधात असणारे सगळे पात्र आणि इच्छुक उमेदवार ह्या भरती साठी 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करू शकतात, ह्या भरती च्या ICSSR notification pdf चा थोडक्यात प्रमुख हायलाइट्स खाली दिले आहे

ICSSR Recruitment 2024 Notification Overview
Department NameIndian Council of Social Science Research
Post NameLower Division Clerk/Research Assistant/Assistant Director
Total Vacancies35 Post
Age35
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date5 February 2024
Official Websitehttps://icssr.org/

ICSSR Vacancy Details 2024

ICSSR Recruitment 2024 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 35 जागांची भरती प्रक्रिया होणार आहे :

ICSSR Recruitment Vacancy Details 2024
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Assistant Director (Research)08 
2.Lower Division Clerk13 
3.Research Assistant14 
 एकुण 

हे पण बघा :

Eligibility Criteria of ICSSR Recruitment 2024

Educational Qualification

 • Post 1 : Master’s degree सोबत 3 वर्षांचे अनुभव, आणि कम्प्युटर चे ज्ञान पाहिजे.
 • Post 2 : 12 वी पास असणे आवश्यक, सोबत इंग्रजीमध्ये 35 w.p.m आणि हिंदी मध्ये. 30 w.p.m. टायपिंगचा वेग.
 • Post 3 : M.A. पूर्ण पाहिजे कोणत्या पण सोशल सायन्स मधून
हे पण बघा : भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये 214 जागांची भरती प्रक्रिया सुरू

Age Limit

 • Research Assistant: 18 – 28 वर्ष
 • Lower Division Clerk: 18 – 28 वर्ष
 • Assistant Director (Research): 40 वर्षा पर्यन्त
ICSSR Recruitment 2024 : ICSSR मध्ये 12 वी व पदवी धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

How to Apply For ICSSR Recruitment 2024 ?

ICSSR Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :

 • ICSSR Bharti 2024 मधील 35 जागांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे..
 • ICSSR Recruitment 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
 • ICSSR Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. 
 • पूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
 • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
हे पण बघा : 9 लाखांचे पॅकेज !! Reliance मध्ये 2500+ जागांची पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी

ICSSR Recruitment 2024 Application Fees

भरती साठी Application फी किती लागणार आहे ती आपल्या कॅटेगरी नुसार दिली आहे, अर्ज करताना आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज फी भरावी :

 • खुला प्रवर्ग – 1000
 • राखीव प्रवर्ग – 500

ICSSR Recruitment Selection Process

ICSSR मध्ये सर्वात आधी ऑनलाईन परीक्षा होईल त्यात जे पास होतील त्यांचं इंटरव्यू घेण्यात येईल मग त्यानुसार ICSSR मध्ये सिलेक्शन करण्यात येईल.

हे पण बघा : NCL मध्ये 150 जागांची बंपर भरती सुरू, आत्ताच करा अर्ज

ICSSR Recruitment 2024 Salary

 • Research Assistant: Level-6 (Rs. 35400-112400)
 • Assistant Director (Research) : Level-10 (Rs.56100-177500)
 • Lower Division Clerk : Level-2 (Rs. 19900-63200)

ICSSR Recruitment Important Dates

Starting Date of Application04th January, 2024
Last Date of Application05th February, 2024
ICSSR Recruitment 2024 : ICSSR मध्ये 12 वी व पदवी धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

ICSSR Recruitment 2024 Notification PDF :

ICSSR Recruitment 2024 Apply Online Linkयेथे क्लिक करा
ICSSR Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment