Join WhatsApp Group

9 लाखांचे पॅकेज !! Reliance मध्ये 2500+ जागांची पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच अर्ज करा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Reliance Recruitment 2024 : Reliance Industries कंपनीकडून सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंतर्गत 2500 जागांची भरती करण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 19 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी सांगितलेले आहे, Reliance Industries Recruitment 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी मगच या भरतीसाठी अप्लाय करावे

Reliance Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, Reliance भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Reliance Bharti 2024 साठी अर्ज करावा.

Reliance Recruitment 2024 Notification Overview

पदसंख्या –  2500 जागा

पदांचा तपशील :

अ. क्रपदाचे नावएकुण जागा
1.Graduate Engineer Trainee2500
एकुण जागा2500
नक्की बघा : NCL मध्ये 150 जागांची बंपर भरती सुरू, आत्ताच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Graduate Engineer TraineeBE/BTech

वयोमर्यादा –

  • 18 पेक्षा जास्त असावी

अर्ज शुल्क –  फी नाही

नोकरीचे ठिकाण –  Across India

वेतनमान – 7 लाख ते 9 लाखांचे पॅकेज

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  19 जानेवारी 2024

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा आणि इंटरव्ह्यु

नक्की बघा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मेगा भरती ही नोकरीची संधी सोडू नका

How To Apply For Reliance Bharti 2024

  • Reliance Industries Bharti 2024 मधील 2500 जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • Reliance Recruitment भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • Reliance Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 जानेवारी 2024 पर्यंत आहे. 
  • भरती चा संपूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
9 लाखांचे पॅकेज !! Reliance मध्ये 2500+ जागांची पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी, आत्ताच अर्ज करा
Reliance Recruitment 2024 Apply Online Linkयेथे क्लिक करा
Reliance Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment