Join WhatsApp Group

Karagruh Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये 255 जागांची परमनंट भरती, आत्ताच करा अर्ज

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Karagruh Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र कारागृह विभागा अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली असून ह्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये 255 जागांची भरती होणार आहे, या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन प्रकारे आहे,  महाराष्ट्र कारागृह भरती साठी इच्छुक उमेदवारांनी 21 जानेवारी 2024 च्या आत अर्ज करावे, अर्ज करण्याची आणि संपूर्ण जाहिरातीची माहिती खालील दिलेले म्हणून सर्वात आधी ती पूर्ण माहिती वाचावी मग भरतीसाठी अर्ज करावे

Karagruh Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, Karagruh भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Karagruh Bharti 2024 साठी अर्ज करावा.

Karagruh Vibhag Bharti 2024 Notification Overview

पदसंख्या –  255 जागा

पदाचे नाव –

लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम  निर्देशक, सुतार काम  निर्देशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, असेच एकूण 25 पदांसाठी भरती निघालेली आहे त्यासाठी संपूर्ण जाहिरात बघावी.

शैक्षणिक पात्रता –

संपूर्ण पदांची शैक्षणिक पात्र तपासण्यासाठी खालील दिलेल्या जाहिरातीच्या बटनावरती क्लिक करून संपूर्ण जाहिरात बघावे.

वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष

अर्ज शुल्क –  खुला प्रवर्ग – 1000, राखीव प्रवर्ग – 900

नोकरीचे ठिकाण –  महाराष्ट्र 

वेतनमान – 19,900 ते 1,22,800

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  21 जानेवारी 2024

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा 

How To Apply For Karagruh Vibhag Bharti 2024

  • Karagruh Vibhag Bharti 2024 मधील 255 जागांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे..
  • Maharashtra Prisons Department Bharti 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • Karagruh Vibhag Pune Bharti 2024 भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2024 पर्यंत आहे. 
  • पूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
Karagruh Vibhag Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment