Join WhatsApp Group

IDBI Recruitment 2023 : IDBI बँक मध्ये 2100 जागांसाठी कायमस्वरूपी भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IDBI Recruitment 2023 : IDBI Bank विभागात Junior Executive Manager (JAM) आणि Executives- Sales Operations (ESO) पदाच्या 2100 जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी 6 डिसेंबर 2023 च्या आत अर्ज दाखल करावेत. IDBI Bharti 2023 अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

IDBI Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, IDBI भरती 2023 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच IDBI Bharti 2023 साठी अर्ज करावा..

IDBI Recruitment 2023 Notification Overview

पदसंख्या – 2100

पदाचे नाव – Junior Executive Manager (JAM) आणि Executives- Sales Operations (ESO)

IDBI Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% सह पदवी पूर्ण असावी 

वयोमर्यादा – 20 ते 25 वर्ष

अर्ज शुल्क –  खुला प्रवर्ग – 1000, राखीव प्रवर्ग – 200 

नोकरीचे ठिकाण –  संपूर्ण भारत 

वेतनमान – 29 हजार प्रति महिना

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 डिसेंबर 2023

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा 

महत्त्वाच्या सूचना –

  • IDBI Bharti 2023 मधील 2100 पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे..
  • IDBI Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
  • IDBI Bharti 2023 भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.
  • अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
  • अर्ज संपूर्ण भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
IDBI Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment