Join WhatsApp Group

SBI Deputy Manager Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियात पर्मनंट भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

SBI Deputy Manager Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे असून, SBI भरती 2023 मध्ये एकुण 42 जागांची भरती होणार आहे, ह्या भरती साठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून शेवटच्या तारखेच्या आत ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे. अर्ज करण्याआधी SBI Recruitment 2023 Notification ची संपूर्ण जाहिरात वाचावी मगच भरती साठी अर्ज करा.

SBI Deputy Manager Recruitment 2023

💼 विभागाचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर भरती 2023

💁‍♀️ पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर / मॅनेजर

🔢 एकूण पदसंख्या : 42

📚 शैक्षणिक पात्रता : यासाठी मूळ जाहिरात पाहावी

👤 वयोमर्यादा :

  • खुला, ओबीसी, मागासवर्गीय : 25 ते 40 वर्षे.

🤑 अर्ज फी :

  • खुला/ ओबीसी/ EWS : 750 रुपये
  • मागासवर्गीय/ PWD : फी नाही

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

📅 अर्ज करण्याची सुरवात : 9 नोव्हेंबर 2023

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
SBI Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment