Join WhatsApp Group

India Post Recruitment 2023 : भारतीय पोस्ट मध्ये 1899 जागांची मेगा भरती आत्ताच अर्ज करा

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागा अंतर्गत सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, भारतीय डाक विभाग मध्ये एकूण 1899 जागांसाठी भरती  ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरती साठी सर्व उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सांगितले गेले आहे, ही भरती स्पोर्ट शाखेतील  उमेदवारांसाठी आहे या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच भारतीय  डाक भरती = विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज करावे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 9 डिसेंबर 2023  आहे.

भारतीय डाक विभाग भरती मध्ये कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार आहे, एकूण किती जागा  आहेत, आवश्यक वयोमर्यादा किती आहे. त्यासाठी लागणारे शिक्षण आणि भारतीय डाक विभागामध्ये अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात नक्की वाचावी.

India Post Recruitment 2023 Notification

India Post Recruitment 2023 Vacancy Details : पदांचा तपशील

पदाचे नावएकुण जागा
Postal Assistant598
Sorting Assistant143
Postman585
Mail Guard3
Multi Tasking Staff570
एकुण जागा 1899

Education Qualification For Post Office Recruitment 2023 : शिक्षण

पदाचे नावशिक्षण
Postal Assistantपदवीधर (Sport Quota)
Sorting Assistantपदवीधर (Sport Quota)
Postman12 वी पास + LMV Licence (Sport Quota)
Mail Guard12 वी पास (Sport Quota)
Multi Tasking Staff10 वी पास (Sport Quota)
नक्की बघा : BHEL अंतर्गत सुपरवायझर ट्रेनी पदासांठी भरती सुरु

India Posts Jobs 2023 Age Limit : वयोमर्यादा

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षापर्यन्त

  • पोस्टल असिस्टंट – 18-27 वर्षे
  • वर्गीकरण सहाय्यक – 18-27 वर्षे
  • पोस्टमन – 18-27 वर्षे
  • मेल गार्ड – 18-27 वर्षे
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 18-25 वर्षे

Post Bharti 2023 Salary  : पगार

पदाचे नावपगार
Postal AssistantRs 25,500 – Rs.81,100
Sorting AssistantRs 25,500 – Rs.81,100
PostmanRs 21,700 – Rs.69,100
Mail GuardRs 21,700 – Rs.69,100
Multi Tasking StaffRs 18,000 – Rs.56,900
नक्की बघा : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

How to Apply India Post Recruitment 2023 : अर्ज कसा करावा –

  • India Post Recruitment 2023 मध्ये अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • Post Bharti 2023 साठी लागणारे आवश्यक आणि महत्वाचे Document अपलोड करावे.
  • इंडियन पोस्ट भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख ( india post bharti 2023 last date ) 09 DEC 2023 आहे.
  • अंतिम तारखे नंतर चे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून PDF बघावी.
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
India Post Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा

Indian Post Bharti 2023 Selection Process  : निवड प्रक्रिया

भारतीय पोस्ट भरती 2023 ची निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट च्या आधारावर होणार आहे.

Rate this post

1 thought on “India Post Recruitment 2023 : भारतीय पोस्ट मध्ये 1899 जागांची मेगा भरती आत्ताच अर्ज करा”

Leave a Comment