Join WhatsApp Group

IOB Recruitment 2023 : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

IOB Recruitment 2023 :  सर्व गरजू उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे, इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत Manager, Chief Manager and Senior Manager पदासाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून IOB Bharti 2023 मध्ये एकूण 66+ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या Indian Overseas Bank भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

IOB Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? इंडियन ओव्हरसीज बँक मधील रिक्त पदांसाठी निवड कशी होणार आहे, भरती साठी अर्ज कसा करायचा, वयो मर्यादा काय आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच IOB Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

IOB Recruitment 2023

💁‍♀️ पदाचे नाव : Manager, Chief Manager and Senior Manager

🔢 एकूण रिक्त पदे : 66

✍️ शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशिक्षण
ManagerCFA/CMA/CA, LLB, Degree, BE/B.Tech in CSE/IT/ ECE/EEE/ Civil, Graduation MBA, ME/M.Tech,PGDBM, Post Graduation
Senior ManagerCA/ ICWA, Graduation MBA, MCA,Post Graduation
Chief ManagerLLB, BE/B.Tech in CSE/IT/ ECE, Graduation

👤 वयोमर्यादा :

वयोमर्यादा25 ते 40 वर्षे
ओबीसी :3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय :5 वर्षांची सूट.
हे पण बघा : BHEL अंतर्गत सुपरवायझर ट्रेनी पदासांठी भरती सुरु

🤑 अर्ज शुल्क :

खुला/ ओबीसी/ EWS :850rs
मागासवर्गीय :175rs

📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

📅 Important Dates For IOB Recruitment 2023

अर्ज करण्याची सुरवातीची तारीख :6 Nov 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 Nov 2023 

How To Apply For IOB Recruitment 2023

  • Manager, Chief Manager and Senior Manager पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • IOB Bharti 2023 अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
  • सगळ्यात आधी IOB Vacancy 2023 ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
  • बँक भरती साठी अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
IOB Recruitment Notification PDFयेथे क्लिक करा
होमपेजयेथे क्लिक करा

Rate this post

Leave a Comment