Join WhatsApp Group

Police Patil Bharti 2024 : पोलिस पाटील सरळसेवा भरती 2024 (304 पदे)

Police Patil Bharti 2024 : परभणी जिल्हयातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय सेलू अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या 304 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ही एक सरळसेवा भरती आहे, ह्या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 23 जानेवारी 2024  पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. Police Patil Parbhani Recruitment 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Police Patil Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Police Patil Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करावा.

Posts and Vacancies for Police Patil Bharti 2024 / पदांचा तपशील –
अ.क्र. पदाचे नावजागा
1.गाव पोलिस पाटील304
Police Patil Bharti 2024 : पोलिस पाटील सरळसेवा भरती 2024 (304 पदे)
Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

👉पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2024👈

Education Qualification For Police Patil Bharti 2024 / शैक्षणिक पात्रता –
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
गाव पोलिस पाटील10वी उत्तीर्ण, स्थानिक रहिवासी
Age Limit for Parbhani Police Patil Recruitment साठी वयोमर्यादा –
वयोमर्यादा 25 ते 45 वर्षे.
Application Fee For गाव पोलिस पाटील भरती 2024 साठी अर्ज शुल्क –
  1. खुला प्रवर्ग: ₹800/-
  2. मागास प्रवर्ग: ₹700/-
नक्की बघा : ICSSR मध्ये 12 वी व पदवी धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
Police Patil Recruitment नोकरीचे ठिकाण –

परभणी जिल्हा

Salary For Police Patil Recruitment 2024 वेतनमान –
वेतनमान 15,500 ते 25,000

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2024

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

Police Patil Bharti 2024 : पोलिस पाटील सरळसेवा भरती 2024 (304 पदे)

🔰 नवनवीन सरकारी जॉब अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply for Police Patil Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा –
  1. परभणी पोलिस पाटील भरती ची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन होणार आहे.
  2. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटद्वारे 23 जानेवारी 2024 च्या आत ऑनलाईन अर्ज भरावा.
  3. Police Patil चा अर्ज भरल्या नंतर तीची प्रिंट काढून ठेवावी.
  4. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे.
Police Patil Bharti 2024 : पोलिस पाटील सरळसेवा भरती 2024 (304 पदे)

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👇

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👇

Rate this post

Leave a Comment