Join WhatsApp Group

RRB ALP Bharti 2024 : रेल्वे मध्ये 5696 जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा

RRB ALP Bharti 2024 : भारतीय रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट ( APL) पदांच्या 5696 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ह्या भरती साठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. Railway Recruitment 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

RRB ALP Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच RRB Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करावा.

Posts and Vacancies for RRB ALP Bharti 2024 / पदांचा तपशील –
अ.क्र. पदाचे नावजागा
1.असिस्टंट लोको पायलट ( APL)5696
RRB ALP Bharti 2024 : रेल्वे मध्ये 5696 जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा
Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

👉पोलिस पाटील सरळसेवा भरती 2024👈

Education Qualification For RRB ALP Bharti 2024 / शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता10 वि पास+ITI ( ट्रेड नुसार बघण्यासाठी जाहिरात बघा )
Age Limit for Railway Recruitment Board साठी वयोमर्यादा –
वयोमर्यादा 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Application Fee For भारतीय रेल्वे भरती 2024 साठी अर्ज शुल्क –
  1. खुला प्रवर्ग: ₹500/-
  2. मागास प्रवर्ग: ₹250/-
नक्की बघा : पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2024
 Assistant Loco Pilot Recruitment नोकरीचे ठिकाण –

संपूर्ण भारत

Salary For RRB Recruitment 2024 वेतनमान –
वेतनमान 15,500 ते 25,000

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2024

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

RRB ALP Bharti 2024 : रेल्वे मध्ये 5696 जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा

🔰 नवनवीन सरकारी जॉब अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply for Indian Railway Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा –
  1. RRB ALP भरती ची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन होणार आहे.
  2. पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटद्वारे 19 फेब्रुवारी 2024 च्या आत ऑनलाईन अर्ज भरावा.
  3. Railway चा अर्ज भरल्या नंतर तीची प्रिंट काढून ठेवावी.
  4. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे.
RRB ALP Bharti 2024 : रेल्वे मध्ये 5696 जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👇

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👇

5/5 - (1 vote)

Leave a Comment