Join WhatsApp Group

NIC Recruitment 2023 : एन आई सी मध्ये 598 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

NIC Recruitment 2023 – एन आई सी ( NIC NATIONAL INFORMATICS CENTRE RECRUITMENT 2023 ) मध्ये विविध पदांच्या 598 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. NIC Bharti 2023 साठी इच्छुक उमेदवारांनी 04 मार्च 2023 ते 04 एप्रिल 2023 या कालावधीत अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करावेत NIC Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी महिती काळजीपूर्वक वाचावी

National Informatics Centre (NIC) साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच NIC Recruitment 2023 साठी अर्ज करावा.

NIC Recruitment 2023

NIC Recruitment 2023 Latest Notification Details
🔰 विभागाचे नाव :National Informatics Centre (NIC)
🔢 एकुण रिक्त जागा :598 जागा
✅ पदाचे नाव :खालील प्रमाणे
⌛ वयोमर्याद :18 ते 35 वर्ष
🌍 नोकरीचे ठिकाण :संपूर्ण भारत
💰 वेतनमान :पदांनुसार
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑनलाईन
🗓 शेवटची तारीख4 एप्रिल 2023

👉 जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू👈

Posts and Vacancies for NIC Recruitment 2023 / पदांचा तपशील :

NIC Recruitment 2023 Notification मध्ये दिल्या प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 598 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे :

1. Scientist – B

प्रवर्गURSTSCOBCEWSएकुण
जागा301005190771

2. Scientific/Technical Assistant – A

प्रवर्गURSTSCOBCEWSएकुण
जागा13449248832331

3. Scientific Officer / Engineer – SB

प्रवर्गURSTSCOBCEWSएकुण
जागा8129145220196
NIC Recruitment 2023 : एन आई सी मध्ये 598 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

👉 भारतीय डाक विभागात 58 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी 👈

Education Qualification For NIC Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-
 1. Scientist B :
  Bachelor Degree in Engineering OR Bachelor in Technology OR Department of Electronics and Accreditation of Computer Courses B-level OR Associate Member of Institute of Engineers OR Graduate Institute of Electronics and Telecommunication Engineers OR Master Degree in Science (MSc) OR Master Degree in Computer Application OR Master Degree in
  Engineering Technology (ME /M.Tech) OR Master Degree in Philosophy (M Phil) in the field
 2. Scientific Officer/Engineer-SB and Scientific/Technical Assistant :-
  M.Sc. /MS/MCA/B.E/B.Tech in any one or in combination
Age Limit For NIC Recruitment 2023 / वयोमर्यादा :-

04 एप्रिल 2023 रोजी

 1. UR/EWS : 30 वर्षे
 2. SC/ST : 35 वर्षे
 3. OBC : 33 वर्षे

हे वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी संधी

Application Fee For NIC Recruitment 2023 / अर्ज शुल्क :-
 1. General/OBC/EWS: ₹800/-
 2. SC/ST/PWD/महिला : फी नाही

NIC Recruitment नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

NIC मध्ये वेतनमान –
 1. Scientist – B : ₹56,100 ते ₹1,77,500
 2. Scientific Officer / Engineer – SB :
  ₹44,900 ते 1,42,400
 3. Scientific/Technical Assistant – A :
  ₹35,400 ते ₹1,12,400

👉 जिल्हा परिषद चंद्रपूर मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू 👈

NIC Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04.04.2023

NIC Recruitment 2023 Selection Process निवड प्रक्रिया – Online Exam

NIC Recruitment 2023 : एन आई सी मध्ये 598 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How To Apply NIC Recruitment 2023 / अर्ज कसा करावा?
 1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी पुढे दिलेल्या वेबसाइटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
 2. ऑनलाईन अर्ज हे 04 मार्च 2023 पासून सुरु होतील तर 04 एप्रिल 2023 ही आनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
 3. अर्ज करण्याची खाली वेबसाईटची लिंक दिली आहे तीच वापर करावा.
NIC Recruitment 2023 : एन आई सी मध्ये 598 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

महत्वाच्या लिंक्स :

NIC Recruitment 2023 Notification PDF and Other Links :

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा

FAQs

What is the pay of NIC Scientist B grade?

NIC Recruitment 2023 भरती मध्ये NIC Scientist B grade साठी ₹56,100 ते ₹1,77,500 वेतनश्रेणी आहे

What is the last date of NIC recruitment 2023?

NIC Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 04 एप्रिल 2023 आहे, ह्या तरखे नंतरच अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Is there any exam for NIC Recruitment 2023?

NIC Recruitment 2023 साठी ऑनलाइन एक्झॅम द्यावी लागणार आहे, ह्या परीक्षा च्या बेसिस वरती निवड प्रक्रिया होईल .

Rate this post

Leave a Comment