NHPC Bharti 2024 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली असून ह्या जाहिराती नुसार National Hydroelectric Power Corporation विभागामध्ये 89 जागांची भरती होणार आहे, या भरतीची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन प्रकारे आहे, NHPC Recruitment 2024 साठी इच्छुक उमेदवारांनी 22 जानेवारी 2023 च्या आत अर्ज करावे, अर्ज करण्याची आणि संपूर्ण जाहिरातीची माहिती खालील दिलेले म्हणून सर्वात आधी ती पूर्ण माहिती वाचावी मग भरतीसाठी अर्ज करावे
NHPC Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, NHPC भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच NHPC Bharti 2023 साठी अर्ज करावा.
NHPC Bharti 2024 Notification Overview
➤ पदसंख्या – 89 जागा
➤ पदांचा तपशील :
अ. क्र | पदाचे नाव | एकुण जागा |
1. | ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) | 47 |
2. | ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) | 18 |
3. | ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | 16 |
4. | ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) | 08 |
एकुण जागा | 89 |
नक्की बघा : ऑइल इंडिया मध्ये 421 पदांची पर्मनंट भरती
➤ शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) | मेकॅनिकल B.E/B.Tech/B.Sc Engg. (60% गुणांसह) |
ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) | सिव्हिल B.E/B.Tech/B.Sc Engg. (60% गुणांसह) |
ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | इलेक्ट्रिकल B.E/B.Tech/B.Sc Engg. (60% गुणांसह) |
ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) | CA/ICWA/CMA |
➤ वयोमर्यादा –
- 18 ते 30 वर्षापर्यंत
- OBC: 03 वर्षे सूट
- SC/ST: 05 वर्षे सूट,
➤ अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – 295, राखीव प्रवर्ग – 0
➤ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
➤ वेतनमान – 50,000 ते 1,60,000
➤ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
➤ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2024
➤ निवड प्रक्रिया – Short List As Per Gate 2022 Marks
नक्की बघा : भारतीय वायु सेना मध्ये 12 वी पास वरती निघाली मेगा भरती
How To Apply For NHPC Recruitment 2024
- NHPC Bharti 2024 मधील 89 जागांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे..
- NHPC Recruitment 2024 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- NHPC Bharti भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2024 पर्यंत आहे.
- पूर्ण अर्ज भरल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवावी.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
NHPC Recruitment 2024 Apply Online Link | येथे क्लिक करा |
NHPC Recruitment Notification PDF | येथे क्लिक करा |
होमपेज | येथे क्लिक करा |